“शरणपूर वृद्धाश्रमाला हवी हक्काची जागा” या आशयाचे आवाहन प्रसिद्ध होताच अनेक मदतकर्ते पुढे येत आहेत. गेल्या काही दिवसात मदत करणाऱ्यांची नावे व मदत पुढीलप्रमाणे आहे.
1) श्री. विठ्ठलराव शिंदे, रु. 5000/-
2) डाॅ. जयमोन वर्गीस
सी.एस.आर डी काॅलेज, अहमदनगर, रु. 5000/-
3) श्री. प्रभाकर गणेश टावरे, ठाणे रु. 5000 /-
4) सौ.शैलाजा श्रीकांत टाकळीकर, लातूर, रु. 5000/-
5) डाॅ. दिवाकर दिनकर करवंदे यांच्या स्मरणार्थ डाॅ. श्री. नितीन करवंदे नेवासा, रु. 11000/-
6) श्री. हेमंत आहेरे सर आय.टी आय., भानस हिवरा रु. 500/-
7) श्री.निलेश रासकर, नेवासा फाटा रु. 1000/-
8) मा.सौ. रचना ठाकरे, नवी मुंबई, रु. 5001/-
9) विठ्ठल चव्हाण, रु. 2500/-
10) ह.प.भ.भागचंद महाराज पाठक, रु. 5000/-
11) श्री मदन लाठी, पुणे, रु. 1100/-
12) श्री अरविंद जक्कल, मुंबई. रु. 1001/-
या पूर्वीची मदत
1) अमेरिकेतील श्री रमेश लोकरे व सौ स्मिताताई लोकरे, रु. 5,00,000.
2) श्रीमती कल्पना गायकवाड,पाडळी, ता.पैठण, जि-औरंगाबाद, रु. 1,00,000/-
3) सी एस आर डी संस्थेचे माजी संचालक, श्री केवलकृष्ण कनोजिया सर, रु. 20,000/-
4) निवृत्त प्राध्यापक डॉ उषा लोळगे, सी एस आर डी, रु. 10.000/-
5) युको बँकेचे निवृत्त व्यवस्थापक श्री वामन सर, नागपूर रु. 5,000/-
6) सौ दीपाली केतन हेडा, रु 5,000/-
7) निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ, रु.5000/-
ईतर दानशूर व्यक्तीं असे जवळपास 2 लाख 25 हजार रुपये दिले आहेत.
“वृद्धाश्रमाची माहिती”
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावाजवळ सुमारे 3 वर्षांपूर्वी गरीब वृद्धांसाठी मोफत शरणपूर वृद्धाश्रम स्थापन करण्यात आला. समाजकार्यातील एम एस डब्ल्यू पदवी प्राप्त केल्या नंतर काही वर्षे समाज कल्याण क्षेत्रात काम केल्यानंतर श्री रावसाहेब मगर यांनी हा वृद्धाश्रम सुरू केला. हा वृद्धाश्रम पूर्णपणे लोकांच्या देणग्या, मदतीवर सुरू आहे.

हा वृद्धाश्रम सध्या भाड्याच्या जागेत असून जागा मालकाने जागा खाली करून देण्याचा तगादा लावला आहे.
दरम्यान वृद्धाश्रमाच्या जवळच एक जागा वृद्धाश्रमास सवलतीच्या दरात 10 लाख रुपयांना विकत मिळत आहे. पुरेशी मदत गोळा झाली तर या वृद्धाश्रमाला या जमिनीची खरेदी करता येईल.
जमीन मिळाल्यावर ३ खोल्या बांधून देण्यासाठी काही देणगीदार तयार आहेत. वृद्धांसाठी मोफत असलेला हा महाराष्ट्रातील बहुधा एकमेव वृद्धाश्रम असावा. तरी या उदात्त कार्यासाठी आपण आपल्या परीने मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
आपण आपली मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता.
अक्षय ग्रामीण युवा किडा व सामाजिक विकास संस्थां, मक्तापूर ता. नेवासा जिल्हा अहमदनगर
बॅकेचे नाव : बॅक आप महाराष्ट्र, शाखा नेवासा
खाते नंबर : 60070064850.
IFCCODE : MAHB- 0000147.
पैसे प्राप्त होताच संस्था चालक श्री रावसाहेब मगर यांच्या 7775015063 या मोबाईल क्रमांकावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पाठविल्यास पावती पाठविणे सोईचे होईल.
– देवेंद्र भुजबळ. +919869484800.