Thursday, February 6, 2025
Homeबातम्या३ आयपीएस अधिकारी पदोन्नत

३ आयपीएस अधिकारी पदोन्नत

महाराष्ट्र शासनाने पुढील ३ आयपीएस अधिकाऱ्यांना आज महासंचालक पदी पदोन्नती दिली आहे.
अप्पर पोलीस महासंचालक ( विशेष कृती अभियान ) श्री के व्यंकटेशन यांची पदस्थापना संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर, अप्पर पोलीस महासंचालक ( लोहमार्ग )श्री संदीप बिष्णोई यांची पदस्थापना महासंचालक ( न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई तर ठाणे पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांची पदस्थापना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई या पदावर केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी