“आजादी का अमृत महोत्सव” या निमित्ताने मध्य रेल्वे 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान भुसावळ डिव्हिजन अंतर्गत स्वच्छता अभियान राबवत आहे.
नुकतेच जळगाव रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे पटरीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात भुसावळ आणि जळगाव येथील रेल्वे अधिकारी सीबीएस श्री व्ही एम पाटील, जीपीएस श्री कपोटे सर, सी आर एस श्रीमती सुनंदा चौधरी, हेल्थ इन्स्पेक्टर मनीष शर्मा.
कमर्शियल इन्स्पेक्टर (केटरिंग) श्री पारे, जळगांव रेल्वे स्टेशनचे मॅनेजर श्री ए एम अग्रवाल, रेल्वे कर्मचारी यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते मदन लाठी यांनी सहभाग घेतला.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800