☘️ शुभ दसरा ☘️
नमस्कार, मंडळी.
आपट्याची पाने ! ☘️
झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा….!!! दसऱ्यानिमित्त आज पोर्टलला सुट्टी आहे, याची कृपया नोंद घ्यावी.☘️
आपली 🙏
– टीम एनएसटी
www.newsstorytoday.com 🙏 ☎️ 9869484800