नमस्कार मंडळी.
आपल्याला विदित असेलच की आपल्या पोर्टलच्या कार्यामुळे मला ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे विकास पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा चौथा स्तंभ पुरस्कार,१४ जानेवारी रोजी एकता कल्चरल अकादमी तर्फे देण्यात येणारा एकता पुरस्कार तर माझी पत्नी, या पोर्टलची निर्माती सौ अलका भुजबळ हिस माळी समाज मंडळ, ठाणे यांच्या तर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हे सर्व पुरस्कार म्हणजे आपल्या पोर्टल चे लेखक, कवी, वाचक आणि पोर्टलशी संबंधित इतर अनेक व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. या पुरस्कारांबद्दल अभिनंदन करणाऱ्या, शुभेच्छा देणाऱ्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. पण जागे अभावी, वेळे अभावी त्या येथे देता येत नाहीयेत. या सर्वांचे मनःपूर्वक आभार. असो…..
पुढे अन्य मजकुराविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया देत आहे.
नवीन वर्षापासून सुरू केलेल्या सदरही लोकप्रिय होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आपला लोभ आहेच, तो कायम असू द्या.
आपलीच
टीम एनएसटी. ☎️ 9869484800
भारती सावंत यांचा
‘नवंवर्ष, जरा जपूनच’ हा सावध रहाण्याचा सल्ला मनाला भावला.
– विलास प्रधान. मुंबई.
खरेच नव वर्षाच्या निमित्ताने तरुण पिढी आता काय काय करेल ? एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.
अंध खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बचत गटाच्या महिला लेख प्रेरणादायी आहे.
जीवन बगीचा कविता आवडली..क्षमा शीलता नम्रपणा हेच जीवनातील सौंदर्य.त्यानेच जीवनाचा सुगंध उधळणार.
– स्वाती वर्तक. मुंबई.
अंध खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन💐
– गणेश जोशी. व्यंग चित्रकार. ठाणे
धन्य ते विजेते अंध खेळाडू !
मनःपूर्वक अभिनंदन 👏👏
– स्वाती कुलकर्णी. मुंबई.
अंध खेळाडूंचे मन:पुर्वक अभिनंदन 👍🏻🌹
– वसंत संखे. लेखक
दिव्यांगांचा दीपस्तंभ, ३ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
मुंबई.
न्यूज स्टोरी अंक वाचला.
सामाजिक सकारात्मक प्रव्रुतीची प्रवृत्तीची पाठराखण आणि नकारात्म्क प्रवृत्तींवर विषय समज देणारे व्रुतान्कन आणि जीवन आनंद देणाऱ्या अनुभूतीची कविता. एकूण आपला हा अंक अभिनन्द्निय् आहे.
धन्यवाद🙏🏻
– यशवंत पुलाटे
अशा पद्धतीचे रचनात्मक काम करणाऱ्या खूप कमी महिला साहित्य वर्तुळात सापडतील. आपले कार्य निश्चितच उल्लेखनीय आणि प्रशंसशीय आहे. आपल्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
– डॉ.महेश खरात, औरंगाबाद
मेघना साने यांनी अगदी सविस्तरपणे आपल्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन 38 व्या स्त्री साहित्य संमेलनाचा वृत्तांत लिहिला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
– पल्लवी पाठक.
डॉ.विजया राऊत यांची “माय मराठी” कविता लिहिलेली आहे. फारच मनाला रुजवणारी कविता आहे. माय मराठी विषयीचे प्रेम आणि आपुलकी या कवितेतून मॅडम यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता छोटी असूनही अर्थपूर्ण आणि अर्थबोध आहे. कविता सुंदर, छान अशी प्रत्ययाला येते. 🙏🏼
– डॉ.दिपा हटवार. नागपूर
सुलभा गुप्ते यांच्या वर्षाच्या कवितेत सणाच्या समारंभाची प्रशंसा करून नवीन उर्जा मिळते आहे…. अन् संस्कृती ही जपली आहे…..
मेघना साने यांनी “संशोधन प्रिय भगिनींचे अभिनव संमेलन” वृत्तान्त नीटनेटका लिहून नवीन दिशा दाखविली. अभिनंदन मेघनाजी आणि अलकाजी यांचे.💐
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
महाराष्ट्र शासन.
नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवरील आजची सदरे सुंदर आहेत.
रतन टाटा: वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनव उपक्रम, बातमी भावली. मोठ्या मनाचा मोठा मानूस.फन्सीची फोटो सह बातमी एस.राजन यांचे बहिणी वरील प्रेम आणि त्यातून घडलेली समाजसेवा, सारेच अनोखे आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ तिकीट स्पर्धा, ही छान .
कविता __वर्ष संपले _वर्ष संपले छान
सर्वांसाठी धन्यवाद 🙏🏻
– आशा दळवी, दुधेबावी फलटण, सातारा.
Bhujbalji, thanks for introducing a Veterinary Officer, Shri Chandrakant Halage Saheb and his family, who secured a proficiency in his area. I do praise for his achievements in Veterinary Service andwish him a good ….career. Also I congratulate his daughter for her selection to a good position. Good.
– Pro.Dr.D V Kasar. Retd.Head,
Agro Economics Dept.MPKV, Pune.
वीर बाल स्मृतिदिन वृत्तास समर्पक
प्रसिध्दी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !
सौ.मानिनी महाजन यांची – जुने सरता सरता…अष्टाक्षरी साधी सरळ सोपी मात्र प्रभावी काव्यरचना !!
एकुणच न्यूज स्टोरी टुडे ..मांडणी,
वृत्त प्राधान्य तसेच काव्य सर्वकाही
लक्षवेधी !!!
– डाॅ.मधुसूदन घाणेकर, पुणे
आपल्या देशात, मुसलमान, इंग्रज, यांचा इतिहास, अभ्यासक्रमांत शिकवला जातो, वीरबाल, संबंधित माहिती मात्र सांगितली जात नाही. दुर्दैवाने खरा इतिहास अभ्यासक्रमांत शिकवला जात नाही. दुर्दैव आहे. जयमहाराष्ट्र.
– विलास प्रधान. मुंबई
मेघना सखी🙏, खूपच सुंदर वार्तांकन केले आहे.. प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत याचा प्रत्यय आला. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आतुर आहे..🌹🌹🍫🍫
– रजनी राज
वा ! ,छान वार्तांकन केले ! महत्वाचा अन चांगला कार्यक्रम होता..!💐 👍
– रविराज गंधे. मुंबई
An Unique celebration of Mr. Ratan Tata’s 85th Birthday by Fancy Rehabilitation Trust.
On the occasion of 85th birthday of Mr. Ratan Tata that is 28th December, a program was organised by Mr. S.A. Rajan’s Fancy rehabilitation trust at Paraplegic Rehab Centre, Khadki Pune for entertainment of disabled Foujis.
Mr. S.A. Rajan – Rtd. Senior Custom Officer from Mumbai Customs founded Fancy Rehabilitation Trust in the year 1973 for upliftment of handicaps and other less fortunate people. Entertainment of these disabled foujis and an effort to put a smile on their faces was the motto of this event.
The programme started around 5:00 PM with a short video showcasing the work done by the Fancy Rehabilitation Trust towards the society.
Followed by prayer ,” Itni Shakti Hume Dena Daata” sung by Mr. Mohan Bharat.
Then all the chief guests were invited on the stage to share their thoughts.
Again a beautiful performance by Mr. Mohan Bharat who sang” Mere sapno ki Rani” and “Tere Mere Hoton ke Geet” surprisingly both male and female lyrics were sung by Mr. Bharat himself. Huge appreciation form the audience.
Suddenly duplicate Rajesh Khanna comes on stage performing on “Gulabi Aankhe” and “Dil saccha aur Cahera Jhuta”, entertaining all the guests.
The showstopper was 30 minutes act of famous mentalist and illusionists Mr. Satish Deshmukh, who with his experience of almost 50 years in the field left the audience in amazement and suspense. He successfully involved each and every person in the auditorium into his performance. This was an unique and interesting performance which surely made these disabled army officers forget their pain and smile for some time. Standing ovation for Mr. Satish Deshmukh.
Then all the chief guests were felicitated by Mr and Mrs Rajan with award and bouquet of flowers.
A duet performance by Mr. S.A. Rajan and Mr. Mohan Bharat of song, “ Paise ki pehchan yaha, Insaan ki koi keemat nahi” lits up the atmosphere.
In the end cake cutting done for celebrating birthday of Mr. Ratan Tata in presence of all the chief guests. Mr. Mohan Bharat and anchor of the show KAKA JP sings birthday wishes for Mr. Tata and all the guests are served with some delicious snacks and cake.
The chief guests of the event were Mr. S.A. Rajan (founder of Fancy Rehabilitation Trust), Mr. Vasant Sankhe (deputy secretary – finance department of mantralaya), Mr. Arun Patel ( retd. Chief commissioner – customs), Colonel Dr R.K Mukherjee, Colonek B.S Bhargav, Mr. Satish Deshmukh (famous mentalist and illusionist), Mr. Mohan Bharat (singer), Kaka JP ( anchor), Mr. Devandra Bhujbal (Former Director I &PR).
All these people added value to the event through their presence.
मित्र लाभावे ते असे ..
ही सुनील चिटणीस यांची कविता छान आहे.
मायेचा ओला वर्षाव असो की
की असो अबोला कधी बोलका
शब्दाविण संवादातून त्या
कृतीबंध असो लाडका…
सुंदर शब्द रचना, आशय आणि विचार..
– राधिका भांडारकर. पुणे
साहित्य सखी मंच संमेलन आइटम आवडला देवेन्द्र अभिनंदन.
– अशोक डुंबरे. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे
रतन टाटा यांचा वाढदिवस….
फार सुंदर. हृदयस्पर्शी कहाणी वाचायला दिली.
– प्रा डॉ किरण ठाकूर. निवृत्त विभाग प्रमुख,
वृत्तपत्र विद्या विभाग, पुणे विद्यापीठ. पुणे
I am moved by reading the story of permanent disable jawans. How they can put smile on their faces… Happy birthday to ratanji tata….. Jivet shardha shatam…..
– S. A. Dharao
Retd. Dy.Director, I and PR. Yavatmal
🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार.
आजची न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवरील सर्वच सदरे सुंदर आहेत.
फातिमा इनामदार यांचा, आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.,, वाचताना खूप भरुन आले.खरोखर या सैनिकांना आपण सदैव हसविलेच पाहिजे, देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याची उतराई कशानेही होवू शकत नाही.
”कसर’, नीला बर्वे यांची लघुकथा अगदीच वास्तववादी आहे.
शाळेला शौचालययाचे लोकार्पण करुण खूपच चांगले काम केले आहे.
मेघा जोशी यांची शालू कविता शांताबाई शेळके यांच्या पैठणीची आठवण करुन गेली.
साऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद .
– आशा दळवी, दुधेबावी, फलटण, सातारा.
श्री विजय होकर्णे यांच्या सेवानिवृती निमित्त लिहिलेला लेख वाचून मन भुतकाळात फिरुन आले.
खुप छान लिहंलय. विजूभाऊनां उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻
– अनिल दस्तूरकर. नांदेड.
Dear sir u have beautifully painted the life of Vijay, the great cameraman of our fraternity . The article pays obeisance against the marvelous services rendered by Hokarne n simultaneously admires his extraordinary talents.
Article on the eve of new yr written by Shalakha madam is worth reading n message giving titled as “Bhale” theu lakshat with a concealed message “Bure”jau ya visruniya.🌹
– RanjitSingh Chandel
Retd. Dist. Inf. Officer. Yavatmal.
सर आमच्या नांदेडच्या विजू बद्दल उत्कृष्ट लिखाण….🙏
– कृष्णा उमरीकर. नांदेड.
दिलीप ठाकूर यांनी सुधीर नांदगावकर यांच्याविषयी फार जिव्हाळ्याने आणि नेमकेपणाने लिहिले आहे. त्यांच्या निधनानंतर इतक्या तातडीने असा लेख लिहून घेणे आणि तो प्रसिद्ध करणे ही अवघड गोष्ट होती पण ती यशस्वीपणे करून दाखवल्याबद्दल लेखक आणि संपादक दोघांचेही अभिनंदन. (या लेखात एका ठिकाणी आग्रह असा शब्द हवा होता पण त्याऐवजी ग्राहक असा पडला आहे. पण एवढ्या धावपळीमध्ये अशी एखादी गडबड खपून जाते.)
तुमच्या पोर्टलवर आता जाहिरातीही दिसायला लागल्या… तेही अपेक्षितच होते… खूप खूप शुभेच्छा 👍🌹
– प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक. मुंबई
कुमार कदम यांचा जयजयकार क्रांतीचा हा माहिती पुर्ण लेख आवडला.
– सुधाकर धारव. यवतमाळ
छान आहे अंक.
अंकशास्त्र वेगळेच पुस्तक दिसते.
शिवाय कुटुंब रंगलय आणि क्रांती ज्योती कविता आवडल्या
धन्यवाद.
– स्वाती वर्तक. मुंबई.
🕉️🙏🏻कथा ‘न्यूज स्टोरी टुडे’ हा रश्मी हेडे यांचा लेख आवडला…🪷
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक. नाशिक
रश्मी हेडे यांनी अगदी मनातलं लिहिलं आहे. पूर्णपणे सहमत. धन्यवाद 🙏
– नीला बर्वे
‘मेन्यू कार्ड’ एकदम अस्सल आणि पौष्टिक झाले आहे… अशा छोट्या छोट्या सृजनातूनच जगणे सुंदर आणि समृद्ध होत जाते… अभिनंदन आणि शुभेच्छा !
– प्रल्हाद जाधव.
नाटककार, निवृत्त माहिती संचालक. मुंबई
Wah !! Menu card, great idea
By Parveen kausar. 🙏
Jagat bhari amhi kolhapuri 👌👌
– Sangita Satoskar. Mumbai
🕉️अवती भवती सदरात श्री प्रकाश चांदे यांनी सुजाता खांडेकरांना जे दोन प्रसंग आले त्याबाबत लिहिलेलं वाचून धक्का बसला. चांदे यांनी टिपलेला प्रसंग थक्क करणारा वाटलाह.हे सदर आणि आपले संपादन आवडले..
– सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
आयुर्वेद उवाच हे नवीन सदर सुरु केल्याबद्दल धन्यवाद.. या सदरातील सध्याच्या काळात अतिशय गरज आहे. डॉक्टर श्री शार्दुल चव्हाण यांचे मार्गदर्शन निश्चितच उपयोगी पडेल.
कधीकधी मनामधे अरुणा दुद्दलवार यांनी मनाच्या अवस्था सुंदर व्यक्त केल्यात…
नीला बर्वे यांनी सुंदर शब्दात आपणास दिलेली दाद वाखाणण्याजोगी..
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.
भाग १ वर प्रतिक्रीया
सहज जरी सुचलं असलं तरी खुपचं विचार करायला लावणारे आहे… ‘ भिक मागणे ‘ कितीही जीवनाची – परिस्थितीची अगतिकता दाखवणारं असलं तरी परिस्थिती बदलल्यावर ती अगतिकता कायम ठेवावी का ? खुपचं सुंदर….
– डॉ.वर्षा देशमुख
खरच खूप छान व सहज….आपल्या मनाची विचारांची दिशा योग्य असेल तर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो
– आरती पानट
अविनाश पाठक यांचा डॉ. विश्वास मेहेंदळे ना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख वाचून ते केवळ व्यक्ती नसून महाराष्ट्र ाची सांस्कृतिक शक्ती होते… त्यांना विनम्र अभिवादन…
– सुधाकर धारव. यवतमाळ
मेहेंदळे सरांना भावपूर्ण आदरांजली.🙏
डॉ.विश्वास मेहेंदळे त्याकाळी सादर करत असलेल्या ‘वाद संवाद’च्या एका कार्यक्रमात १९९८ साली(सदर कार्यक्रम श्रीदत्त जयंती दिवशी दूरदर्शनवर सादर झाला होता.) मी भाग घेतला होता. त्या आनंदाच्या क्षणाची आज पुन्हा आठवण झाली. पूर्वी आता सारखे सतराशेसाठ वाहिन्या आणि २४ तास कार्यक्रम नसल्याने दूरदर्शनवरील कार्यक्रम फारच लोकप्रिय होते. वाद संवादही प्रचंड लोकप्रिय होता.
– कवी मनमोहन रोगे. ठाणे
🕉️आदरणीय
श्री देवेंद्रजी भुजबळ सर, आपण करीत असलेले कार्य निरंतर सुरू आहे . अनेक अनेक लोकांना प्रकाश झोतात आणण्याचे महान कार्य आपनाकडून घडत आहे, असेच सत्कार्य घडत राहो हिच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना.
– चंद्रकांत अवचार. योग शिक्षक, अकोला
खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब !
आश्रम शाळेला आवश्यक वस्तू भेट !
या सदरातील बातमीत जे उरण तालुक्यातील चिरनेर गाव आहे, ज्या गावात ही आश्रम शाळा आहे, ती माझ्या गावापासून चार किलो मीटरच्या अंतरावर आहे.
खरंच खूप सुंदर आश्रम शाळा आहे. खास करून तिथे शिक्षण घेत असलेले आदिवासीं विद्यार्थी एवढे गुणी, संस्कारी आणि हुशार आहेत की खूपच छान, कौतुकास्पद !…आणि ..शिक्षक वर्ग देखील खूप मेहनती आणि प्रामाणिक आदर्शवत !आजपर्यंत आम्ही देखील आमच्या संस्थेच्या माध्यमातून, आमच्या मित्र मंडळींच्या माध्यमातून त्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वेळा शालेय साहित्य,कपडे,ज्यूस आणि अनेक प्रकारची मदत केली आहे आणि करत आहोत .
आज आपल्या माध्यमातून व लायन्स क्लब बॉम्बे गेटवे या संस्थेच्या औदर्यातून दिलेले जेवण बनविण्यासाठी लागणारी भांडी आणि इतर सामान खरचं खूप महत्वाचं आणि कौतकस्पद आहे. लायन्स क्लब बॉम्बे गेटवे या संस्थेचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन !!…
– अनिल घरत. पिरकोन
फातिमाबी शेख मराठी साहित्य ..आनंद झाला. पहिले संमेलन छान झाले.
गेटवे च्या लायन्स ने आवश्यक वस्तू भेट देऊन आश्रम शाळेला मदत केली. स्तुत्य
हलकं फुलकं..
खरेच हलकं फुलकं.. मजेशीर ..आजकाल तर पेव फुटलेय. स्पर्धाचें
सुखाची सावली चे गाणे ऐकले
विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक कवितेत दाखविणे खूप कौतुकास्पद.
– स्वाती वर्तक. मुंबई
आजचे पूर्ण बुलेटिन
(की काय?) छान झाले आहे. ज्ञान,रंजन आणि प्रबोधन असा त्रिवेणी योग साधला आहे. सहलीचा दृकश्राव्य अनुभव खूपच भावला… तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आगे बढो, शुभेच्छा❤️.
– प्रल्हाद जाधव
नाटककार, लेखक,
निवृत्त माहिती संचालक. मुंबई
स्वामी विवेकानंदांनीआपल्या ज्ञानाने
भारताची खरी ओळख जगाला करून दिली.
व पुर्वीचे गैरसमज दूर करून जगाला दिशा दाखवली.
अभिमान वाटतो असा थोर विचारवंत आपल्या देशात जन्मला.
– विलास प्रधान. मुंबई.
सर चिंतामणराव देशमुख यांच्या जन्म दिवसानिमित्त कृतज्ञता.. सुमनांजली…. 🌹🌹
आज त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली. लेखक नी संपादक यांना धन्यवाद….. 🙏
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक
यवतमाळ
बहुभाषिक व्हावे..
I like to Learn new new languages. Marathi Hindi English, Urdu, Gujrati, Little Kannada , Good at Speaking Punjabi, BRAHMI Script, Modi and many Foreign Languages Few Words.
-Captain Abhyankar
खूपच छान असे घडणे आवश्यक आहे.विचारांची देवान घेवान या माध्यमातून होईल.
-प्रा अनिसा सिकंदर
दौंड,पुणे.
अर्धी पोळी…
मस्तच बोधकथा
-कांचन नेवे
चिंचवड
वाह खूपच छान👌 खूपच हृदय स्पर्शी कथा आहे.तुझे अभिनंदन💐
-कमल सोणजे
पुणे
माझ्याआयुष्यात अनेक थोर विचारवंत, व्यक्तींची भाषणे, ऐकण्याचा योग आला,त्यांत नाथ.पै यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
मी शिवाजी पार्क येथे रहात होतो म्हणून मला संधी मिळाली व नंतर सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली.धन्यवाद.
-विलास प्रधान
मुंबई
नमस्कार जी
आपला “ज्ञानपुंज डाॅ.बाबासाहेब आंबेडकर” हा लेख वाचला.छान. वाचनीय झालाय. साहेबांविषयी वेगळी माहिती वाचावयास मिळाली.
आपण मनापासून केलेल्या प्रयत्नांचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो.
– कवी यशवंत पगारे
बदलापूर
श्री विलास कुडके यांच्या
हलकं फुलकं
“नवे वर्ष, नवे संकल्प”
या लेखावरील अभिप्राय
पुढील प्रमाणे आहेत.
खरच खूपच छान लेख
-सौ. अपर्णा महाडिक
💐👌 mast…. Kaka simply awesome
-प्रा. युगांत अशोक कुडके
अभिनंदन सर💐💐
-श्री चंद्रकांत पाटील
ख़ुब साहब!.🌹
-श्री सुरेश कळसकर, सेवानिवृत्त उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग
Mast. khrech chan lihitos.
-श्री राजेंद्र अभोणकर
छान लेख आहे.
विषय प्रसन्नपणे हाताळला आहे.
मांडणी नेमकी
आणि आटोपशीर आहे.
लेखनात सातत्य ठेवा… तुमचे लेखन हळूहळू बहरत जाईल…’न्यूज स्टोरी’ सारखे चांगले व्यासपीठही तुम्हाला मिळाले आहे.खूप खूप शुभेच्छा!
-श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
कुडकेजी खूप सोप्या भाषेत व सुंदर रीते व सत्य वर्णन केलं आहे. Cartoon पण सुंदर आणी lively आहे. All the best. 🙏
-श्रीमती क्रिती लाला
👌👌👍 kya baat 💐
-सौ उज्ज्वला नेरकर
Chhan Article साहेब, Happy new year🎊🎊🎊
-अॅड. निवृत्ती गणपत चव्हाण
Dear vilasji ur article “Nave varsh Nave sankalp” reveals the general human nature making vows n then go on braking them.U have concluded it with a practical approach . U prefer to live like a happy go lucky person rather than making the vow n braking it very next moment. By this author mean to live an unrestrained life but believes in voluntary restraints than mandatory one. U gave a right message that compulsions won’t work n change should come from within.
-Shri Ranjitsinh Chandel Yavatmal
Nice
-Shri Ramkisan Musale, Ex Deputy Secretary, GAD
मस्त आहे तुमचा संकल्प, आनंददायी
-श्री अभय बापट
वा छान संकल्प आहे
-श्रीमती श्रध्दा बेलसरे, माजी संचालक (माहिती)
व्वा! छान संकल्प व छान शब्दांकन
-श्री हुकूमचंद पाटील
👌खूप छान
-श्री विजय गणपत पवार, माजी जिल्हा माहिती अधिकारी
खूप छान
-श्री राजेंद्र साळवे
मनसोक्त जीवनाचा मनसोक्त आनंद घेणं हाच खरा संकल्प👍
श्री उत्तम ढोली
कुडके साहेब आपण मनामनातील
नव वर्षाचा संकल्प (अर्थ नव्हे) सादर
केला आहे. बहुतेकांची हीच अवस्था
असते. मला वाटत असे संकल्प हे
सिध्दीस जाण्यासाठी नसतातच.
आपली कल्पना व लेख A+ 3 वेळा.
नूतन वर्षाच्या शुभेच्छा!
🌹🌹🙏🙏
श्री किरण ठाकूर
मुंबई
सर्वश्री शिवाजी मानकर, माजी संचालक (माहिती), संजय म्हस्के, अनिल ठाकरे, यशवंत भंडारे, गणेश फुंदे, अभय बापट, किरण डोंगरदिवे, भगवान खारके यांनी लेखास इमोजीद्वारे पसंती कळवली.
श्री विलास कुडके यांच्या “माझी आई” या भावपूर्ण लेखावरील प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
विलास कुडके यांचा माझी आई हा लेख खूप हृदयस्पर्शी.. काळाच्या पडद्यामागे गेलेल्या वस्तुंच्या हृद्य आठवणी वाचताना डोळे पाणावले.
-राधिका भांडारकर
पुणे
भावस्पर्शी
-श्री मिलिंद दुसाने
आईच्या छान आठवनी 👌💐
-श्री राजेंद्र साळवे*
बेस्ट ❤️❤️❤️
-श्री नवनाथ दळवी
हृदयस्पर्शी…..
-सौ वर्षा शेडगे,
माजी उपसंचालक (माहिती)
आई SSS 🙏🌹🙏🌹🙏
-श्री संजीव मानकर – पाटील
खूप छान लिहिलय
-सौ सई लळित
सिंधुदुर्ग
सुंदर. आता फक्त आठवणी राहिल्या😢
-श्री संजय शिंदे
हृदयाच्या खोल कप्यातील आईच्या आठवणींनी प्रत्येकाचे मन नक्कीच गलबलून गेले असेल याची खात्री आहे. छान लिहिलय.. वाह.. 🙏🙏
-श्री जय नवलाखे
💯👏👏👏 ह्रद्य आठवणींचा ठेवा!.. प्रिय विलासराव.. लिहून काढा.. ग्रंथ करा!
हार्दिक सदिच्छांसह धन्यवाद.
-श्री मधुकर धाकराव
मनाला भिडणारे आहे.
-श्री सुधीर पुराणिक
आपल्या जीवनात घडलेल्या
गोष्टी आणि आईवडिलांच्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत त्या जितक्या आठवु तितकी नविन चमकच जणु येते .
विलासदादा !खुप छान लिहीलय ह्या लिखाणामुळे आमच्या कुडके सरांचा संघर्ष समजुन येतो . आयुष्याकडुन कसलीच
अपेक्षा न ठेवलेली व्यक्ति अशीच असते.
-सौ माधुरी अनिल जकातदार
खूप सुंदर लेख
-श्रीमती हेमा साळुंखे
मातृ देवो भव
-श्री शामकांत पंधरकर
विलास जी आठवणी मनाला भिडल्या आई हें असे दैवत आहे ज्याची तुलना कशाचीच होत नाही आई नमस्कार 🙏🙏🌹🌹Great article.
-सौ प्रफुल्लता सुखटणकर
…..विलास,
गुरूजी म्हणून गेले,
“आईस हाक मारी, आई घरी न दारी”
Very nice .
-श्री शरच्चंद्र चव्हाण
मुंबई
खुप सुन्दर लेख….
-सौ प्रिया रामटेककर
कल्याण
Wonderful story 👌
-श्री मोहन राठोड, माजी उपसंचालक (माहिती)
Article “Majhi Aai” is very touching. Reader gets dipped into the memories of his mother’s reminiscences. After a long period of five decades he remained clung to the memories of his mother attached to the various things n utensils she used those days n are still guarded by the author including the rolling pin in the kitchen sometimes she also used it to beat the author her naughty child ,her wooden table,he used it as study table n several other things. In all her things she touched, he feels her conspicuous presence. The emotional touch the author has given to the story is moving. Author’s golden touch nudges the sweet memories of his or her loving mother whoever reads the article. Very well done dear Vilasji.
-Shri Ranjitsinh Chandel Yavatmal
सर ..मातृत्व 🙏🙏
-श्री चंद्रकांत पाटील
अकोला
फार भावना प्रधान लेखन.
-श्रीमती श्रध्दा बेलसरे, माजी संचालक (माहिती)
सुंदर
-सौ जयश्री ढेपे
खूप सुंदर आठवणी आहेत तुझ्या आणि तिच्या संसाराच्या वस्तू तुमच्या घरात मी पाहिलेले आहे छानच वाटले तुझ्या आठवणी वाचून
-सौ नंदा रायते
आदरणीय सर, खूप खूप छान, आईच्या आठवणींची मांडणी,👌👌👌👌👌
-श्री रघुनाथ सोनवणे
खूपच भावस्पर्शी लिहिलंय सर 👍👍👍🙏🙏
-सौ चिमोटे,
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय
याखेरीज सर्वश्री मिलिंद कांबळे, यशवंत भंडारे, मोहन भावे, रमेश ताकतोडे यांनी इमोजी द्वारे तर इतर सर्व श्री /श्रीमती रा. वा. पिंपरीकर, सायली कुडके, सीताराम शेटे, नयना आपटे, बापूराव विरुळे, कमलाकर शेळके, विजय पवार, राजेश सोनार, चंद्रकांत धम्मा, चेतन अशोक कुडके, नीतिन कुलकर्णी, बंकट मुंडे, उत्तम केदारे, जितेंद्र भोर, सुरेश काचावार, अर्चना कुडके – फुणगे, प्रकाश गोसावी, प्रशांत शेळके, प्रतिभा कुडके, जयश्री धुमाळ, योगेश पाटील, भारती बिरजे-डिग्गीकर, सुरेश सदाशिव गुरव, केवल प्रयोगी अनघा, पुरुषोत्तम भार्गवे, मोरेश्वर सोनार, भूषण म्हात्रे, पद्माकर देशपांडे, राजेंद्र दारोले यांनी पसंती कळवली आहे.
माझी चित्तर कथा…या चरित्र पर लेखास अनुसरून पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
डॉ उषा रामवाणी गायकवाड यांची कहाणी वाचून खूप भरून आले. इतके उच्च प्रतीचे शिक्षण,संशोधन करूनही त्यांना जो संघर्ष करावा लागला,तो भयानक आहे.
त्यांच्या कार्य कर्तृत्वाला माझा सलाम .
-अशोक लोखंडे
निवृत्त कृषी संचालक
मुंबई
Dr. Usha’s success story is very interesting and mind catching. Good wishes for prosperity, and healthy life.
– sudhakar Dharav
Retd. Dy.Director
DGIPR
Yavatmal.
माझी चित्तरकथा….
काय भयंकर स्टोरी आहे हो…
कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी…😔
– प्रा सौ सुमती पवार
नाशिक
नमस्कार मॅडम
तुमच्या प्रचंड संघर्षाला मानाचा मुजरा.
– अनिल चाळके
सामाजिक कार्यकर्ते
बदलापूर.
डाॅ.उषा गायकवाड यांच्या कर्तृत्वाला सलाम.त्यांच्या खडतर प्रवासाला शब्दच नाही.अप्रतिम व्यक्तिमत्व.
-प्राचार्य अनीसा सिकंदर
दौंड,पुणे.
🚩🕉️🙏
डॉ उषा रामवाणी गायकवाड,
नमस्कार .
छान,हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह.
जयहो 🙏
– नंदकुमार रोपळेकर
जेष्ठ पत्रकार
मुंबई.