कोरोनामुळे सध्या जगभर हाहाःकार माजला आहे. सर्व देशांची सरकारं, संस्था ,वैद्यकीय यंत्रणा आपापल्या परीने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाच्या झुंझित काही व्यक्तिदेखील व्यक्तिशः प्रयत्न करत आहेत. युरोप खंडातील नेदरलँड्स या सुंदर देशातील ऍड प्रणिता देशपांडे अशा काही व्यक्तींमधील एक आहे. कोरोनाचा कहर सुरू झाला आणि तेव्हापासून प्रणिता रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. पेशाने वकील असलेल्या प्रणिताच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे.
तसं पाहिलं तर प्रणिताला नेदरलँड्सला जाऊन फार दिवस झाले नाही.मर्क्स शिपिंग कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले तिचे पती अद्वैत देशपांडे यांच्यासमवेत ती मुलगा अंश सह ३ वर्षांपूर्वीच तिथे गेली. पण अल्पावधीतच तिथल्या जन जीवनात ती एकरूप झाली. याबरोबरच ती आपल्या मातृभूमीला विसरली नाही, हे महत्वाचे.
प्रणिता मूळ विदर्भातील अकोला येथील आहे. ती चौथीत असतानाच दुर्दैवाने वडील कॅन्सरने गेले.पण ३० जणांचं एकत्र कुटुंब असल्याने आणि आजोबा अण्णासाहेब मनभेपकर यांनी जातीनं लक्ष दिल्याने प्रणिता आणि तिची मोठी बहीण प्राजक्ता यांचं बालपण सुखात गेलं. तिचं शालेय शिक्षण आजोबांनीच सुरू केलेल्या भारत विद्यालयात झालं.स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ते निकटतम सहकारी होते. एलआरटी कॉलेजमधून उत्कृष्ट गुणांसह तिने बारावी कॉमर्स केलं. प्रणिताचं लहानपणापासूनच वकील व्हायचं स्वप्न होतं. म्हणून प्रणिता तिचे मामा स्वर्गीय राजेंद्र गणोरकर आणि मंगेश गणोरकर यांच्याकडे औरंगाबाद येथे आली. तिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून २००८ मध्ये बी.एस.एल., एल.एल.बी. ही पदवी तिने प्राप्त केली.
शिक्षणानंतर प्रणिताने काही वर्षे आयसीआयसीआय बँक, शेअरखान, एमडी इंडिया हेल्थकेअर सर्व्हिसेस या कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. करारनामा, कंपनी निगमन व नोंदणी, लीज करार, कन्व्हेंसिंग,विल्स, प्रतिज्ञापत्रे अशा विविध कायदेशीर बाबी ती हाताळत असे. असा तिने भारतभरातील एकाधिक कायदेशीर डोमेनमध्ये ९ वर्षांचा वकीली अनुभव मिळवला.
वकिली बरोबरच सामाजिक कार्याचा पिंड तिने जोपासला. सातारा, रांजणगाव, पैठण, चिखलठाणा, जालना, अकोला, नागपूर इत्यादी ठिकाणी आयोजित विविध कायदेशीर सहाय्य शिबिरांमध्ये तिने भाग घेतला. ज्या योगे भारतातील महिला सुरक्षा विषयी जागरूकता पसरण्यास मदत झाली. याबरोबरच हुंडाबळीवर बंदी घालण्याचे काम, मुलीच्या जन्मास पाठिंबा, बालविवाह बंदि कायदा, खेड्यांमध्ये महिलांसाठी शौचालय सुविधा आणि ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी काम केले. पुणे येथील थोर समाजसेवक सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमात तिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जालना जिल्हा उपाध्यक्ष (महिला आघाडी) म्हणूनही तिने जबाबदारी सांभाळली होती.
त्यानंतर नेदरलँडला आल्यावरही परक्या देशात आलो , म्हणून हातपाय गाळून न बसता प्रणिता तिथेही सक्रिय झाली. प्रथम तिने डच भाषेचा ए१ हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला .कारण तिला असा विश्वास आहे की नवीन भाषा शिकणे नेटवर्किंग कौशल्य वाढवते आणि शिवाय त्या देशाच्या संस्कृतीला समजणे सोपे होते. यामुळे आपल्याला इतर लोकांची मते जाणून घेणे शक्य होते .आणि त्यामुळे आजच्या जागतिक स्तरावरील संपर्कात आपली संवाद साधण्याची क्षमता वाढते.
प्रणिता फेब्रुवारी २०१८पासून नेदरलँड्स मध्ये फाउंडेशन फॉर क्रिटिकल चॉईस फॉर इंडियाची (एफसीसीआय) ट्रस्टी देखील आहे. २०२० या वर्षांपासून एफसीसीआय मध्ये “युवा व्यवहार संचालक आणि सहसचिव” म्हणून तिची पदोन्नती झाली आहे.
एफसीसीआय येथील विश्वस्त हा अनिवासी भारतीय संसाधने एकत्रित करून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात भारताला धोरणात्मक महत्त्व देण्याच्या मुद्द्यांवरील अभ्यास आणि कार्यक्रमांची सुरूवात आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक थिंक टँक आणि केंद्रबिंदू आहे.तिने एफसीसीआय द्वारा आयोजित, युरोपियन संसद , ब्रसेल्स भेटीत सहभाग घेतला.
३० जून २०१७ रोजी एफसीसीआय आयोजित ऊर्जा संक्रमण (टेक्नोलॉजी, बिझिनेस अँड पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह) या सेमिनारमध्ये तिने वक्ता म्हणून भाग घेतला.भारतातील महिला सुरक्षा विषयक परिसंवादात २ डिसेंबर २०१८ रोजी सभापती म्हणून भाग घेतला .
इंडियन डायस्पोरा कॉन्फरन्स २०१७ या कार्यक्रमाची स्वयंसेवक “एफडीसीआय आणि फिड, प्रांत उत्रेच युट्रेक्ट युनिव्हर्सिटीतर्फे दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी “भारत-युरोप दरम्यान कौशल्य गती” हे कार्य तिने पाहिले.ऑक्टोबर २०१७पासून प्रणिता ऑफबीजेपी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करीत आहे.थॉमस रॉयटर्सने जून २०१८ मध्ये बातमी दिली की , भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे . अनेक वृत्तपत्रांना चकित करणाऱ्या आणि बर्याच जणांना नाराज करणार्या बातम्या ठळकपणे छापल्या गेल्या.
त्यावेळी, एफसीसीआय टीमबरोबर प्रणिताने रिअलिटी चेक करण्याचे ठरविले.
भारतीय डायस्पोरा संघटनेने, एफसीसीआयने २ डिसेंबर रोजी एक सार्वजनिक चर्चासत्र आयोजित केले. त्यांचे निष्कर्ष त्यांनी सादर केले. प्रेक्षकांसमवेत प्रश्नोत्तरे केली. सभापती म्हणून नेदरलँड्समधील एफसीसीआय सेमिनारमध्ये “महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी भारतीय कायदे” या विषयावर सादरीकरण केले.
नेदरलँड्स मधील भारतीय दूतावासातर्फे १ जानेवारी २०१८ रोजी आयोजित संपूर्ण हिंदी कार्यक्रमात आणि नाटकात तिने सहभाग घेतला.
भारत भवन ,डेन हाग येथे ३० जून २०१८रोजी “भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणाशी संबंधित कायदेशीर अडचणी आणि आव्हाने ” या संदर्भात अध्यक्ष म्हणून एफसीसीआय चर्चासत्रात प्रणिताने भाग घेतला. याच दूतावासाद्वारे ३० सप्टेंबर२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रोटे केर्क द हेग येथे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे औचित्य साधून गांधी मार्चमध्ये तिने स्वयंसेवक म्हणून सहभाग घेऊन अहिंसेचा संदेश देण्यात सहभाग नोंदवला.नेदरलँड्सच्या गांधी सेंटर इंडियन दूतावासात सहा महिने परदेशी लोकांना हिंदी भाषा शिकवण्यास तिने मदत केली. प्रणिताच्या “महिला सुरक्षा आणि भारतीय कायदा” या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख, महसुलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री.विकास खारगे यांच्या हस्ते ८ मार्च २०२० रोजी महिलादिनी ,मंत्रालयात झाले. ही फार अभिमानाची बाब आहे. ३१ मे २०२० रोजी कोविड १९ दरम्यान एफसीसीआय आयोजित पहिल्या वेबिनारमधे ती वक्ता होती.
नेदरलँड्समध्ये साजऱ्या होणाऱ्या भारतीय सणांच्या सांस्कृतिक, पारंपारिक मुद्द्यांविषयी आणि उत्सवांशी संबंधित तिचे लेख लोकमत टाइम्स, सकाळ,लोकशाही वार्ता,महाराष्ट दिनमान, फ्रि प्रेस जर्नल,तरूण भारत आदी भारतीय वृत्तपत्रांत तसेच नेदरलँड्सच्या वेबसाइट्स आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
प्रणिता विविध प्रकल्पांवर प्रभावीपणे काम करत आहे. स्थानिक समुदायांमध्ये डच आणि भारतीय संस्कृतीच्या सामान्य हित संबंधांना प्रोत्साहित करत आहे.तसेच मुंबईच्या फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रासाठीस ती नियमितपणे युरोपविषयक लेखन करत आहे.
भारत सरकारचे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक,हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला आहे.अपूर्वा प्रॉडक्शन, मुंबईतर्फे यावर्षी वर्ष “महिला सन्मान”, ठाणे महानगरपालिकेतर्फे उत्कर्ष महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रणिताची मोठी बहीण प्राजक्ता कुलकर्णी पतीसह अमेरिकेत टेक्सास येथे असते. तिनेही पत्रकारिता पदवी मिळवून ती पत्रकारिता करीत आहे. वडील नसतानाही एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा यांच्या व पुढे शिक्षणानिमित्ताने औरंगाबाद येथे मामा मंगेश गणोरकर ,मामी अनिता यांच्या प्रेमाबद्दल ,आजोबांनी लहानपणापासून केलेल्या समाज कार्याच्या संस्कारांबद्दल प्रणिता कृतज्ञ आहे . स्वतःच्या अनुभवांवरून प्रणिता एकत्र कुटुंब पद्धतीचा हिरीरीने पुरस्कार करते.एकत्र कुटुंबात असल्यानेच वडील नसतानाही आम्ही सुरक्षितपणे वाढलो, मोठे झालो हे ती नमूद करते.स्वभावाने हळवी असलेली प्रणिता आजी,आजोबा आणि मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघातात निधन झालेले मोठे मामा राजेंद्र गणोरकर यांना विसरू शकत नाही. प्रणिताची आई स्वतःला मुलगा नसल्याचे दुःख करत न बसता दोन्ही मुली,जावई कर्तृत्ववान आणि प्रेमळ असल्याने समाधानी आहे . खरोखरच , परदेशात जाऊन तेथील जीवनाशी अल्पावधीतच समरस होताना आपल्या देशाचा उत्कर्ष होण्यासाठी सतत झटणारीं ऍड प्रणिता देशपांडे ही एक आदर्श होय.
– देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
Netherland ची प्रणिता चा प्रवास वाचुन थक्क च झाले तीची धडपड खुप शिकण्या सारखी आहे
Wonderful post however , I was wondering if you could write a litte more on this subject?
I’d be very grateful if you could elaborate a little bit further.
Appreciate it!
For close associates, sending flowers is a beautiful
idea.
Great post. I was checking continuously this weblog and I’m inspired!
Extremely helpful info particularly the ultimate part :
) I care for such info much. I used to be looking for this certain information for a long time.
Thank you and best of luck.
Right here is the perfect website for anybody who really wants to find out about this
topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I actually would
want to…HaHa). You definitely put a fresh spin on a topic which has been written about for decades.
Great stuff, just wonderful!
Than yօu a ⅼot fօr sharing tһis witһ all folks yоu rеally understand ᴡhat you are speaking
appгoximately! Bookmarked. Ⲣlease additionally consult wіth my
website =). Ꮤe may have a link chamge agreement betweenn սs
Heya i am for the first time here. I came across this board and I find It truly useful
& it helped me out a lot. I hope to give something back and aid others like you
helped me.
This can be mirrored within the rates of the insect control service.
Our annual house pest extermination control service plans are affordable and efficient.
En Amérique du Nord, la maison d’édition VIZ Media a publié les trois premiers chapitres comme un aperçu de la série dans son webzine le Weekly Shonen Jump dans le cadre du programme «Jump Start».
La saison 2 de Dr Stone conclura l’histoire de l’arc de Stone
wars où Senku affrontera le royaume de pouvoir de
Tsukasa.
Hello there! This is my 1st comment here
so I just wanted to give a quick shout out and tell you I truly enjoy reading through your blog posts.
Can you suggest any other blogs/websites/forums that cover the same
topics? Thanks a ton!
Stop by my webpage :: w88
I am really inspired with your writing talents as neatly as with the structure to your weblog.
Is that this a paid topic or did you customize it yourself?
Either way stay up the nice high quality writing, it
is uncommon to peer a great blog like this one nowadays..
Also visit my web page: fb88
Thank you for another wonderful article. The place else
may anybody get that kind of info in such a
perfect method of writing? I’ve a presentation subsequent week, and I am at the search for such
information.
Everything is very open with a really clear description of
the challenges. It was truly informative. Your website is very useful.
Thank you for sharing!
Thank you
When I initially commented I appear to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and from now
on each time a comment is added I receive 4 emails
with the same comment. Perhaps there is an easy method you are able to
remove me from that service? Appreciate it!
Very descriptive article, I liked that a lot.
Will there be a part 2?
Also visit my web page; fun88
There’s definately a lot to find out about this issue. I like
all the points you’ve made.
Here is my webpage: 릴게임 골드몽
Hi to all, how is the whole thing, I think every one is getting more from this web page, and your views are nice in favor of new
people.
my blog post :: w88
It’s a shame you don’t have a donate button! I’d without a
doubt donate to this superb blog! I suppose for now i’ll settle for book-marking
and adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will talk about
this site with my Facebook group. Talk soon!
my web site: lucabet
We stumbled over here different website and thought I should check things out.
I like what I see so now i am following you. Look forward to exploring your web page for a second time.
My web page – 188bet
Deference to article author, some excellent selective information.
Wonderful website. Lots of helpful information here. I’m sending
it to some pals ans also sharing in delicious. And naturally, thanks for your effort!
Thank you
Selon la loi, l’indemnisation n’est éventuellement due que si des mesures
habituelles et/ou prescrites de prévention ont été prises et se sont révélées insuffisantes.
I’m not that much of a online reader to be honest but your
blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your website to come back later.
Cheers
My homepage :: fb88
Thanks much
Les radeaux et les flocons de frasil sont les principaux composants
dans la formation de la nappe de glace d’une rivière.
Hello friends, fastidious post and nice urging commented
at this place, I am in fact enjoying by these.
Howdy! This post could not be written any better!
Reading through this post reminds me of my old room mate!
He always kept chatting about this. I will forward this article to
him. Fairly certain he will have a good read. Thanks
for sharing!
Here is my web page: m88
Highly energetic article, I loved that a lot. Will there be a part 2?
my web site – fun88
Hello there, I found your website via Googlpe while looking for a related matter, your web site gott here up,
it appears good. I’ve bookmarked it in my google bookmarks.
Hi there, just became alert to your blog thru Google, and located that it’s really informative.
I am gonna bbe careful for brussels. I will be grateful when you proceed this in future.
Many follks might be benefited from your writing.
Cheers!
Also visit my web blog; csgo launch options fps max
Its like you read my mind! You seem to know so much about this,
like you wrote the book in it or something. I think
that you can do with solme pics to drive
the message home a little bit, but instead of that,
this is excellent blog. An excellent read. I will definitely be
back.
Also visit my web site … 알라딘 릴게임
Thanks , I’ve recently been searching for info about this topic for ages and yours is the greatest I have came upon so far.
However, what concerning the conclusion? Are
you sure in regards to the supply?
my blog :: w88
It’s very straightforward to find ouut aany topic on web as compared to textbooks,
as I found thks article at this web page.
Feel free to surf to my website: csgo launch options fps max
Fanfastic beat ! I would ike to apprentice while you amend your web site,
how can i subhscribe for a blog website? The account aided
me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this
your broadcast offered bright clear concept
my site … csgo launch options tweak
Crunchyroll also streams this series for customers exterior Asia.
Hi there! Do you know if they make anny plugins
to assist with Search Engine Optimization? I’m tying to get
my blog to rank for some targeted keywords
but I’m not seeing very good success. If you know of any pleasse share.
Cheers!
my web-site csgo launch options fps max
Thanks for finally writing about > नेदरलँड्सची प्रणिता
– NewsStoryToday < Liked it!
Visit my web site buy csgo prime accounts
Hurrah! In the end I got a webpage from whre I be capable of in fact
gget helpful information regarding my study and
knowledge.
My web site: buy csgo accounts
I’m curious to find out what blog system yyou have been working with?
I’m experiencing some small secueity problems with
my latest site and I’d like tto find something
more safeguarded. Do you have any recommendations?
My homepage :: csgo service medals (Luther)
Thank you for any other great post. Where else may anybody get that kind of information in such
a perfect means of writing? I have a presentation subsequent week, and I’m at the search for
such info.
My page … 188bet
The very first season was broadcast from July 2019 to December 2019.
It’s perfect time to mzke ome plans for the longer term and
it’s time to be happy. I have learn this publish and
if I could I want to suggest you few facinating issues
or advice. Perhaps you can write next articles
relating to this article. I want to read more issues approximately
it!
My web site csgo launch options tweak
As the admin of this web site is working, no uncertainty very shortly it will
be well-known, due to its quality contents.
Also visit my homepage – fb88
It’s the best time to make some plans for the future and it’s time
to be happy. I have read this post and if I could I wish
to suggest you some interesting things or suggestions. Maybe you could write next articles referring to this article.
I desire to read more things about it! I have been browsing online more
than 4 hours today, yet I never found any interesting article like
yours. It is pretty worth enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made
good content as you did, the net will be a lot more useful than ever before.
Greetings! Very useful advice within this article!
It is the little changes that will make the most significant
changes. Thanks a lot for sharing! http://www.cspan.net
my web-site – Jimmy
Thanks a lot. For your more inputs or contribution in the content,you can mail me at bhujbal.devashri@gmail.com or contact +91 9004060405