Sunday, July 13, 2025
Homeबातम्याचिंचवड : छान आनंद बझार

चिंचवड : छान आनंद बझार

नमस्कार, मंडळी.
चिंचवड येथील कालिका देवी मंदिर परिसरात आयोजित ५ दिवसीय महिला उद्योजक आनंद बझारचं उद्घाटन व समाजभूषण पुस्तकाचं पिंपरी चिंचवड विभागीय प्रकाशन असा दुहेरी कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न झाला.

यावेळी नगरसेविका तथा स्थायी समितीच्या सदस्य मीनलताई यादव, समाजभूषण पुस्तकाचे लेखक देवेंद्र भुजबळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

आनंद बझार आयोजित करण्यात यशस्वी ठरलेल्या भगिनींचं आणि त्यांना साथ देणाऱ्या कार्यकारिणीचं मनःपूर्वक अभिनंदन. हा आनंद बझार ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजक प्राची सोर्ते जगताप यांची प्रेरक प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात देत आहे.

I reached out to some of my favorite female entrepreneurs: to find out what they consider the key to their success, and why ?
It is really Interesting to know about their own journey.
Happy to Share my thoughts on the auspicious day at Kalika Temple Women Entrepreneur Program Speech.
My Message @
“Every Challenge I’m faced with now, becomes a Greater Experience of learning my true Magic and Power.”💐

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments