Home बातम्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या- IAS transfer 

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या- IAS transfer 

2

महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

श्री एस ए तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

श्री पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या Click here

श्री सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

डॉक्टर राजेश देशमुख यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

डॉक्टर कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक हाफकिन औषध निर्माण महामंडळ मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

श्री संदीप कदम यांची नियुक्ती जिल्हाधिकारी भंडारा या पदावर करण्यात आली आहे.

आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या Click here

 

2 COMMENTS

  1. नमस्कार.’ऑक्सिजन’ या द्विभाषी लघुपटाच्या शुभारंभाच्या निमित्ताने यातील समस्त परिवाराचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.लवकरात लवकर हा लघुपट आम जनता पाहण्यास उत्सुक आहे.हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version