Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedIAS Transfers: 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या*

IAS Transfers: 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या*

महाराष्ट्र शासनाने आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे केल्या आहेत.

१) श्री व्ही एस मून, अध्यक्ष जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.

२) श्री विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ .

३) श्री एम बी वारभुवन यांची नियुक्ती सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर

४) श्रीमती भाग्यश्री विसपुते, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा .

५) श्री अमगोथू श्रीरंगा नायक, आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर यांची नियुक्ती सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई

६) श्री ए जी रामोड, अध्यक्ष जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

७) श्रीमती बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा, यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर

८) श्री शनमुगराजन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वाशीम

९) श्रीमती मनिषा खत्री, सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची नियुक्ती महासंचालक वनामती, नागपूर

१०) श्री दिलीप बी हळदे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांची नियुक्ती संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे

११) श्री नवीन सोना, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई यांची नियुक्ती सदस्य-सचिव उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ मुंबई

१२) श्री ए बी उन्हाळे, यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई

१३) श्री अश्विनी कुमार, भाप्रसे यांची नियुक्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मुंबई .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सुधीर थोरवे on दूरदर्शनची पासष्टी
अंकुश खंडेराव जाधव on देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड
लता छापेकर on माझी जडणघडण : १६
Ravindra तोरणे on 🌺मोदक🌺