Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याIAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांची बदली सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. राज्य सेवेतून आयएएससाठी नामनिर्देशन झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत.

श्री प्रदीप डांगे यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया या पदावर करण्यात आली आहे.

श्री सिद्धराम साळीमठ यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ,पालघर या पदावर करण्यात आली आहे.

श्रीमती वर्षा ठाकूर, यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,नांदेड या पदावर करण्यात आली आहे.

Also read४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांची बदली विषयी मात्र अस्पष्टता.

Also readIAS transfer: ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४