Homeबातम्याआसावरी इंगळे सन्मानित

आसावरी इंगळे सन्मानित

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या १९३१ साली स्थापित संस्थेतर्फे आयोजित ‘रसास्वाद’ स्पर्धेत आसावरी इंगळे यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीच्या रसास्वादाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. हे पारितोषिक नुकतेच बडोदा येथे खुसखुशीत लेखनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या हस्ते देण्यात आले.

यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये आसावरी इंगळे यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई या सरकार मान्य संस्थेतर्फे ‘अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’ व ‘न्यायप्रभात साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, २०२४’ तसेच ‘तितिक्षा इंटरनॅशनल’ तर्फे ‘आंतरराष्ट्रीय तितिक्षा साहित्यभूषण प्र.के.अत्रे स्मृती पुरस्कार २०२३’ असे तीन सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६