नमस्कार मंडळी.
नेहमी लिखित स्वरूपात लेख आणि कविता सादर करणाऱ्या, प्रा सुमती पवार यांचे गणपती आले हो…. हे भक्तीगीत आपल्याला केवळ वाचण्याऐवजीं ते पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली आहे. या बद्दल पवार मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार…
– टीम एनएसटी
हे गीत आपण पुढील लिंक वर पाहू शकता…

🌹सुंदर गीत 🌹