Home बातम्या “जीवन प्रवास” पुस्तक रूपात !

“जीवन प्रवास” पुस्तक रूपात !

9

नमस्कार, मंडळी.
आपणास कळविण्यास आनंद होतो की, सौ वर्षा महेंद्र भाबल यांनी आपल्या वेबपोर्टलवर लिहिलेले “जीवन प्रवास” हे आत्म कथन पुस्तक रुपात प्रकाशित होत आहे.

विशेष म्हणजे या पुस्तकाच्या रूपाने ‘न्यूज स्टोरी टुडे’ या आपल्या वेबपोर्टलच्या निर्मात्या सौ अलका भुजबळ या प्रकाशन व्यवसायात पदार्पण करीत आहे.

आपल्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या इतरही काही लेखमाला, सदरे पुस्तक रुपाने प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

आपल्या लोभस प्रतिसादामुळेच हे सर्व शक्य होत आहे. आपला लोभ असाच वृध्दींगत होत राहो, ही नम्र विनंती.

आपल्या प्रतिक्रिया, कल्पनांचे स्वागत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
www.newsstorytoday.com

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

9 COMMENTS

  1. सर्वांचे खूप खूप आभार ! माझ्या पुस्तकाची प्रकाशक सौ.अलका देवेंद्र भुजबळ व संपादक श्री. देवेंद्र भुजबळ सर, तुम्हा उभयतांचे शतशः सस्नेह आभार ! अलका तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

  2. सो.भाबल यानी वेलोवेली माननीय भुजबलसाहेब व अलका ताइ यान्चे newsstorytodayया वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेला जीवन प्रवास आता पुस्तक रुपात प्रसिध्द होत आहे, हे वाचुन आनन्द झाला, खर तर हे वेबपोरट्लच यश आहे,मा.भुजबलसाहेबाना व अलकाताईना शुभेच्छा

  3. एखादे स्वप्न पाहतो आणि त्याची पूर्तता होणे यासारखा आनंद दुर्मिळ आहे,वर्षा तुझ्या मनात जे होते ते साध्य झाले.अशीच तुझ्या मनात जे जे वाटते ते ते तुला मिळो हिच देवाकडे प्रार्थना करतो. पुढील लेखणासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  4. प्रेमपूर्वक आणि अभिमानाने सौं वर्षा महेंद्र भाबल (माझी मावशी ) तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹आम्ही पोर्टल वर जीवन प्रवास याचे काही भाग वाचले 🌹जीवन प्रवास चे भाग आता आम्हाला पुस्तकं रूपात वाचता येणार याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता उद्या पूर्ण होणार याचा खूप खूप आनंद होत आहे 🌹 मावशी पुन्हा तुला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  5. 🌹खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹आपण अशीच शिखरे गाठावी. हीच सदिच्छा 🌹धन्यवाद 🌹

  6. या पुस्तकाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.माझ्या आवडत्या मॅडम चा जीवन प्रवास मला जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो. हिच बाप्पा चरणी प्रार्थना
    🙏🙏

  7. सौ वर्षा भाबल आणि सौ अलका भुजबळ आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
    🙏धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version