Home बातम्या दै.नवे शहर म्हणजे नवी मुंबईचा आवाज – अलका भुजबळ

दै.नवे शहर म्हणजे नवी मुंबईचा आवाज – अलका भुजबळ

0

नवी मुंबई येथून गेली ३१ वर्षे प्रसिद्ध होत असलेले दैनिक, आपलं नवे शहर हे वृत्तपत्र म्हणजे नवी मुंबईचा आवाज आहे, असे मनोगत न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी व्यक्त केले.

सौ भुजबळ यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, चार वर्षांपूर्वी नवे शहर च्या यू ट्यूब चॅनल वर जेव्हा माझी मुलाखत ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र घरत यांनी घेतली होती, तेव्हा पासून मला नवी मुंबईत खूप जण ओळखायला लागले. त्यावरून नवे शहर ची लोकप्रियता माझ्या कायम लक्षात राहिली.

पूर्ण मनोगत आपण पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य पाहा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version