Homeसाहित्यप्रेमांकुर

प्रेमांकुर

सहज सख्या प्रित माझी,
बहरली रानावना,
तूच माझा दिलबर,
अन मीच तुझी साजणा..॥धृ॥

तू रे माझ्या जिवाचा, मैतर हा देखणा,
मी तुझ्या प्रितीची, करते रे कामना,
घे जरा बघुन मला, मिटते मी लोचना,
तूच माझा..॥१॥

हात तुझा हातात, कवळले मला उरी,
देही उठे झंकार, झाले मी बावरी,
ओठांनी प्रितीची, केली अशी कामना,
तूच माझा..॥२॥

अंजली देशपांडे

– सौ.अंजली माधव देशपांडे. नाशिक.

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. खुपच छान रचना, प्रेम ह्या भावनेचे समर्पक वर्णन केले आहे.

  2. 🌹खूप छान कविता. विशेष गावरान भाषेमुळे अधिक प्रभावशाली वाटते 🌹

    अभिनंदन सौं अंजली देशपांडे
    🌹🌹🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६