Sunday, August 31, 2025
Homeकलाश्री गणेश : काही चित्रकृती

श्री गणेश : काही चित्रकृती

आपल्या पोर्टल च्या नियमित वाचकच नव्हे तर सर्व लेखक, कवी यांच्या लेखनाचे नियमित रसग्रहण करणाऱ्या स्वाती वर्तक यांच्या ८ वर्षे वयाच्या सानिका या नातीने काढलेले सुंदर गणेश चित्र पाहून आपल्याला तिचे नक्कीच कौतुक वाटेल.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे सानिका ला हार्दिक शुभेच्छा.

चित्रकार: सानिका वर्तक, मुंबई.वय ८ वर्षे.

पोर्टलच्या नियमित लेखिका , कवयित्री चित्रा मेहेंदळे या चित्रकार देखील आहेत.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पाहू या त्यांनी काढलेली काही गणपती चित्रे, काही ओरिगामी कलाकृती…

चित्रा मेहेंदळे यांची गणेशचित्रे, ओरेगामी कलाकृती….

आणि आता पाहू या, व्यावसायिक व्यंग चित्रकार श्री गणेश जोशी यांनी काढलेले व्यंगचित्र…

व्यंग चित्रकार श्री गणेश जोशी

कलेची देवता असलेल्या श्री गणेश कृपेने उपरोक्त तिघांचीही कला सतत बहरत राहो या मनःपूर्वक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments