Home बातम्या हवेत मदतीचे हात…

हवेत मदतीचे हात…

0

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील चौथे कुटुंब मोलमजुरी करून पोट भरते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी तन्वी विनोद चौथे हिला ट्रकने उडवले असुन तिच्या मेंदूला जबर मार लागला असुन मेंदूत रक्तस्त्राव होत आहे. डाॅ. सल्यानुसार तिच्या मेंदुची शस्त्रक्रिया करावी लागणार असुन अंदाजे ४.५ ते ५ लाख रुपये खर्च येईल. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त १ लाख मदत मिळणार आहे.

आता ह्या कुटुंबा पुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की ह्या खर्चाची जुळवणी कशी करावी ? घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट असल्याकारणाने एवढी मोठी रक्कम ते उभे करू शकत नाही. यासाठी समाजातील सर्व दानशूर बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे की कृपया आपण फुल ना फुलाची पाकळी
म्हणून आर्थिक मदत करावी.

आपण आपली मदत खालील बँक खात्यात जमा करू शकता .

नाव : वैभव विनोद चौथे
बँक : बँक ऑफ महाराष्ट्र
A/c no.- 60438410231
IFSC : MAHB 0000406
शाखा : – देऊळगाव राजा
Phone pe -7741821290
वैभव विनोद चौथे नाते-भाऊ

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version