Homeसाहित्य"ऑपरेशन सिंदूर"

“ऑपरेशन सिंदूर”

“ऑपरेशन सिंदूर”
ही आहे सुरुवात

पाकिस्तानला धडा शिकवावा
मस्ती जिरवावी दहशतवाद्यांची
भ्याड हल्ला करण्यापूर्वी
दहादा विचार करावा

मुत्सद्देगिरी, कुटनीति
धोरण सुक्षम
अभिमान आम्हा
भारतीय जवानांचा

अचूक लक्ष्य भेदूनी
करती हल्ला
धडकी भरते शत्रूच्या
गोटात अन् मनात

हाच इतिहास आहे
शूरवीरांचा
शहीद होऊनी रक्षण
करतो देशाचं

दिली शाश्वती
अभंग राहिल सिंदूर तिचं
पुढील लक्ष्य भेदण्या
सज्ज आहे भारत

— रचना : डॉ प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६