नमस्कार मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ला नुकतीच ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबद्दल अजूनही शुभेच्छा मिळत आहेत. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आता न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या जोडीलाच न्यूज स्टोरी टुडे चे यू ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. आपण पोर्टल ला जसा छान प्रतिसाद देता, तसाच प्रतिसाद या यू ट्यूब चॅनल ला ही द्याल, असा विश्वास वाटतो. https://www.youtube.com/@nstorytoday किंवा https://www.youtube.com/@newsstorytoday1 हे आपल्या यूट्यूब चॅनेल चे नाव आहे आणि “ओळख” या सदरात (सेगमेंट) समाजामध्ये बदल घडवून आणणाऱ्या विविध व्यक्तींची ओळख होणार आहे.
आजच्या पहिल्याच भागात “आईपणाचा असामान्य प्रवास” एक नाही तर, दोन विशेष मुलांची आई असलेल्या सौ अर्चना पाटील यांची “ओळख” करून देण्यात आली आहे.

सौ अलका भुजबळ यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची लिंक पुढे दिली आहे. चॅनेल ला सबस्क्राईब करा/शेअर करा.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
न्यूजस्टोरी1 युट्युब चॅनेल, शुभेच्छा 💐
मनापासून अभिनंदन…!