२२ एप्रिल रोजी पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भेकड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने जबरदस्त धडा शिकविण्यास सात मे च्या मध्यरात्री अवघ्या पंचवीस मिनिटांत नऊ अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
त्यावर मी (मुरारी भाऊ देशपांडे) लिहिलेला आणि सादर केलेला जोषपूर्ण पोवाडा आपल्या अंगावर नक्कीच काटा उभा करील.
हा पोवाडा आपण पुढील 👇लिंक वर क्लिक करून अवश्य पाहा आणि पुढे अनेकांना पाठवा.
वंदेमातरम !
भारत माता की जय !!
— लेखन : मुरारी भाऊ देशपांडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800