Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यपुस्तकं घरपोच मिळवा !

पुस्तकं घरपोच मिळवा !

“आम्ही अधिकारी झालो”
“करिअरच्या नव्या दिशा”,
सत्तरीतील सेल्फी
ही पुस्तकं घरपोच मिळवा !

श्री देवेद्र भुजबळ यांनी लेखन- संपादन केलेल्या, आम्ही अधिकारी झालो महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या, जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती अल्पावधीतच संपली असून दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे. केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनीच नाही तर तुम्हीसुद्धा हे पुस्तक वाचल्यास तुमचे जीवन नक्कीच बदलेल.

दुसरे पुस्तक

७०० कोर्सेस ची माहिती असलेले दुसरे पुस्तक करिअरच्या नव्या दिशा हे मुलामुलींनी आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत करेल, असे आहे.

तत्कालीन कौशल्यविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशित झाली असून ती राज्यातील युवकांना निश्चितच मार्गदर्शक आहे असे सांगून त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी पुस्तकाचा गौरव केला.

तिसरे पुस्तक

दूरदर्शनचे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांनी त्यांच्या, आकाशवाणी, दूरदर्शन च्या ३५ वर्षांच्या चाकरीत भेटलेल्या अनेक थोर व्यक्तींचे गुणदोष या विषयीसत्तरीची सेल्फी या पुस्तकात अत्यंत परखडपणे लिहिले आहे.

हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि ते प्रकाशित करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल सुप्रसिद्ध निवेदक श्री सुधीर गाडगीळ यांनी लेखकाचे आणि प्रकाशकाचे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात जाहीर कौतुक केले आहे.

ही तिन्ही पुस्तके अतिशय प्रेरणादायी, संग्राह्य तसेच इतरांना भेट द्यावीत, अशी आहेत.या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती
कौशल्यविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशित झाली असून ती राज्यातील युवकांना निश्चितच मार्गदर्शक आहे असे सांगून त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी पुस्तकाचा गौरव केला.

आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाची किंमत रु. ३००/- आणि करिअरच्या नव्या दिशा या पुस्तकाची किंमत रु. ३५०/- अशी आहे.
तर सत्तरीची सेल्फी या पुस्तकाची मूळ किंमत रू ४००/– अशी आहे. तिन्ही पुस्तकांची एकूण किंमत रु. १०५० होते. पण एकत्र घेतल्यास ती रू. ९०० अशी सवलतीच्या दरात मिळतील. तरी रु. ७५ टपाल खर्च असे मिळून आपण रू ९७५/- पुढील बँक खात्यात जमा करावे.
Account Name :- NEWSSTORYTODAY
A/C No.:- 32980200000298
IFSC CODE :- BARBOSANPAD
Type of Account :- Current Account
Bank Name :- Bank of Baroda
Branch :- Sanpada, Navi Mumbai.

For Gpay :- 9869484800

वरील खात्यात योग्य पैसे जमा करून पावतीचा फोटो, आपल्या पूर्ण पत्त्यासह पुढील व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.

आपली स्नेहांकित,
सौ अलका भुजबळ (प्रकाशिका)
न्यूज स्टोरी टुडे पक्लिकेशन. नवी मुंबई.
Mob :- 9869043300 / 9869484800
Email : – alka.bhujbal1964@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments