संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संचलित
ऑनलाईन पत्रकारिता प्रशिक्षण प्रकल्प सत्रात
न्यूज स्टोरी टुडे चे संपादक, निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांचे “वृत्तवाहिन्यांची निर्मिती व प्रकार” या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी त्यांनी दूरचित्रवाणीचा शोध, भारतातील आगमन, प्रगती आणि सद्यस्थिती याविषयी विवेचन केले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व वाचकांना, प्रेक्षकांना हे व्याख्यान उद्बोधक ठरेल अशी अपेक्षा आहे.
हे व्याख्यान आपण पुढील लिंकवर पाहू शकता.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
आपली
– टीम एनएसटी. 9869484800
भारतातील टी.व्ही. चा ऐतिहासिक प्रवास चांगल्याच शब्दांत सांगितलाय