पुस्तके, पुस्तकांची परीक्षणे, परिचय, जाहिराती या साठी ललित मासिक गेली 63 वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत असते.
या मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात “साभार पोच” या सदरात न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या,

श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “संवादभूषण” या आणि अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी लिहिलेल्या ,”जिचं तिचं आकाश”

या दोन्ही पुस्तकांची नोंद घेण्यात आली आहे, ही न्यूज स्टोरी टुडे परिवारासाठी आनंदाची बाब आहे. ललित च्या जानेवारी महिन्याच्या अंकात प्रा प्रतिभा सराफ यांनी,


श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “कला साहित्य भूषण” या पुस्तकाचे परीक्षण प्रसिद्ध झाले होते.

ललित परिवाराचे मनःपूर्वक आभार.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
