Sunday, September 14, 2025
Homeकलामुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त कलाकाराने दिली आर्ट फिल्म भेट

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त कलाकाराने दिली आर्ट फिल्म भेट

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या जन्म दिवसा निमित्त  ही कलाकृती, एक कलाकार म्हणून माझे समाजासाठी चे हे योगदान म्हणून मी नम्र पणे त्यांना सादर करू इच्छितो. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन जेंव्हा माझ्यातला मी ही परिस्थिती बदलण्यासाठी साठी पुढाकार घेतो , मास्क लावतो, सुरक्षित अंतर ठेवतो , आणि स्वच्छतेचे नियम पाळतो तेंव्हा चित्र परिवर्तन होऊन रेड झोन हा ग्रीन झोन मध्ये परावर्तित होऊन एक नवीन सकाळ उगवते या आशयाची आर्ट फिल्म आहे.

सर्वांसाठी प्रदर्शित  “साखळी – The Chain of Corona”

हया फिल्म द्वारे मी सर्वांनाचेच सांगू इच्छितो की जेव्हा ह्या गर्दीतल्या प्रत्येकालाच हे वाटेल की आपण एकमेकांचा हिस्सा आहोत आणि प्रत्येक जणच ह्या साठी पुढाकार घेऊन सहकार्य करेल तरच आणि तरच आपण ही कारोना ची साखळी तोडू शकू..

चित्रकाराची ची माध्यमे म्हणजे रंग ,ब्रश, कॅनव्हास..लॉकडाऊनच्या काळात बंद पण म्हणून काम थांबले नाही. स्टोरी मेकिंग ते अनिमेशन,साऊंड मिसिंग सर्व डिजिटल माध्यमांचा स्वतःच गुगल वर शास्त्रीय अभ्यास चालू केला आणि ”माझ्याच चित्रतील गर्दीत मला प्रवेश करता येईल का?” हा विचार चालू झाला.आपल्याच १२वर्षाच्या माझा काही निवडक चित्रांना घेऊन त्यांना अनिमेट करून त्या चित्राच्या एक्स्प्रेशन चा मी ही भाग होऊ शकतो का आणि नवीन विषय मांडू शकतो का असा भन्नाट विचार त्यांच्या मनात घोळू लागला आणि काम पुढे चालू झाले.

 

– प्रकाश हरी सोनवणे
अधिव्याख्याता , सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
9892090068 (WhatsApp), 79777472011
prakashsonawane@rediffmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा