दिवसेंदिवस कराडमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.त्यामुळे कित्येक पेशंटना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे बेड न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले. याची दखल घेऊन कराडमधील ‘फर्ज फाउन्डेशन’ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ फरझाना डांगे यांनी त्यांच्या संस्थेतर्फे अॅटोमेटीक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेनटेटर मशीन आयडीयल एज्युकेशनल अॅन्ड सोशल फोरम या संस्थेला भेट देऊन आपला फर्ज निभावला आहे . यामुळे अनेक कोरोना बाधितांना त्याचा फायदा होत आहे. यापूर्वीही एप्रिलमध्ये फर्ज फौंडेशनने महानगरपालिका व सरकारी दवाखान्यात निर्जंतुकिकरण कक्ष बसवून दिले होते. श्रीमती फरझाना डांगे या त्यांच्या सामाजिक कामांबरोबरच साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी ओळखल्या जातात.
फर्ज फाउन्डेशनने निभावला फर्ज
RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
Recent Comments
हलकं फुलकं
on
हलकं फुलकं
on