१) श्री राहुल द्विवेदी यांची नियुक्ती राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. २) श्री शंतनू गोयल यांची नियुक्ती आयुक्त, मनरेगा ,नागपूर या पदावर करण्यात आली आहे. ३) श्री एम व्ही मोहिते यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम या पदावर करण्यात आली आहे. ४) श्री अजित पाटील यांची नियुक्ती सह सचिव,सामान्य प्रशासन विभाग या पदावर करण्यात आली आहे.
२ बदल्या रद्द- डॉ. अश्विनी जोशी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ व डॉ. सुधाकर शिंदे ,मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.