Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याIAS transfer: ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS transfer: ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

श्री अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा या पदावर करण्यात आली आहे.

श्री विवेक जॉन्सन अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा या पदावर करण्यात आली आहे.

श्री अमित सैनी सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

श्री दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, वाशिम, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर करण्यात आली आहे.

श्री एस राममूर्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी , बुलढाणा या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

6) श्री प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती आयुक्त , समाजकल्याण कल्याण, पुणे, या पदावर करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४