Saturday, May 10, 2025
Homeबातम्या४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांची बदली विषयी मात्र अस्पष्टता.

४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांची बदली विषयी मात्र अस्पष्टता.

महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

श्री मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य सचिव, (A&S) गृह विभाग,मंत्रालय या पदावर करण्यात आली आहे.

श्री. एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

श्री ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

श्री कैलास शिंदे यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको या पदावर करण्यात आली आहे.

श्री तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आलेल्या सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री किशोर निंबाळकर ,सचिव , मदत व पुनर्वसन यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पूर्वीच्या बदली आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे श्री मुंढे यांची बदली आता कुठे होणार ? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ