महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत. श्रीमती ए शैला यांची नियुक्ती हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.
उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव श्री व्ही बी पाटील यांची नियुक्ती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या- IAS transfer Click here
डॉ कुणाल खेमनर यांची नियुक्ती पुणे महानगरपालिका पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी करण्यात आली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक श्री कौस्तुभ दिवेगावकर नियुक्ती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.