Homeकलासुंदर चित्र प्रदर्शन संपन्न

सुंदर चित्र प्रदर्शन संपन्न

चित्रकलाकर्मी मनमोहन जयस्वाल यांनी २०१३ साली स्थापन केलेल्या आकृती आर्ट फाउंडेशनच्या मुंबईतील सिमरोझा आर्ट गॅलरी मध्ये १६ ते १९ जून या कालावधीत नुकतेच चित्रांचे सुंदर प्रदर्शन संपन्न झाले.

विशेष म्हणजे या प्रदर्शनात भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, ओमान या देशातील चित्रकारांनी भाग घेऊन जवळपास १०० चित्रे प्रदर्शनासाठी ठेवली होती.या प्रदर्शनात एम एफ हुसेन, टोटा वैकुंठम, जतिन दास, केन मेलॉनी (दक्षिण आफ्रिका), रॉबिन हूक्स  (ऑस्ट्रेलिया) यांची चित्रेही मांडण्यात आली होती.

या कला प्रदर्शनास कला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments