Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यहे आकाश शुभ्र झाले !!

हे आकाश शुभ्र झाले !!

आला पाऊस..पाऊस..
हे आकाश शुभ्र झाले !!धृ!!

कृष्णवर्णी मेघ
नभीमंडपी रंगले
धरतीस कवेत घेऊनी
थेंब टपोरे गेले !!१!!

डोंगरावरुनी झरे
झर-झर उतरले
हिरव्या-हिरव्या रानी
गायी-गुरे रमले !!२!!

पिलांस दाणे भरविण्या
ओले पंख थरथरले
निळ्या नभी उंच
खग घरट्यातूनी उडाले !!३!!

हे आकाश शुभ्र झाले
हे आकाश शुभ्र झाले

सुरेखा गावंडे

– रचना : सुरेखा गावंडे.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सौ सुरेखा गावडे यांची कविता आवडली 👌👌👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४