Homeसेवा"आनंदपीठ" पालक कॅम्प

“आनंदपीठ” पालक कॅम्प

या पावसाळ्यासोबत असे काही पेरू,
जे उगवेल, फुलेल आणि मस्त बहरेल !

टीन एज हे खरं तर वादळी वय.
त्यात काळ एवढा आव्हानात्मक.

या वयातली मुलं वाढवायची म्हणजे,
स्वतःला आधी वाढवायला हवं.

म्हणून, हा कॅम्प या वयोगटातल्या
पाल्यांच्या पालकांसाठी.
त्यांच्या आई अथवा/ आणि बाबांसाठी.

*स्थळ* असं की, जिथं निसर्गरम्य पिक्निकचा अनुभव मिळेल. दुर्गम डोंगरावरच्या छावणीत जगण्याचा अर्थ सापडेल.
सोबतीला असे ग्रेट पाहुणे की, जे तुमच्या पालकत्वाच्या वाटा सुकर करतील.

कधी : सहा आणि सात जून 2026.

कुठे : आनंदपीठ@भालगुडी DAYS !
पुणे जिल्ह्य़ातील मुळशी तालुक्यात, कोळवणजवळ.

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर. शेजारी हाडशी लेक. पवना डॅम. तिकोना, तुंग आणि लोहगड असे किल्ले.

शुल्क : ऐच्छिक

निवडक पालकांनाच प्रवेश दिला जाईल.

आजच संपर्क करा —
अविनाश : +919359003707
प्रियांका : 092705 05340

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments