लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने ,”मिशन माणुसकी” आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचं निमंत्रण देत आहेत जेष्ठ कवी डॉ महेश केळुसकर..
मिशन माणुसकीच्या खालील फेसबुक पेजवरून या जागरामध्ये आपल्याला सहभागी होता येईल..https://www.facebook.com/missionmanuskey

By मारुती शेरकर.

Nice Information