‘अलका विभास ‘ यांनी मराठीच्या प्रेमाखातर , मराठी प्रेमींसाठी तयार केलेल्या मराठी गितांच्या site वर तब्बल 3462 गाणी ऐकता येतील .या उपक्रमाद्वारे त्यांनी मराठीची मोठीच सेवा केली आहे. भावगीते, भक्तीगीते, चित्रपट गीते, देशभक्तीपर गीते नाट्यसंगीत आणि ती सुध्दा गायक, संगीतकार, गीतकार या प्रमाणे निवडता येतील.या शिवाय गीत रामायण, मालिका गीते आहेतच. सर्व काही एका click वर उपलब्ध आहे. मराठी अक्षरानुसार देखील गाणे निवडता येईल. इतके दिवस ही गाणी फक्त computer वरच ऐकता येत होती. आता ती आपल्या मोबाईल फोनवर देखील ऐकता येणार आहेत .तेव्हां जरूर लाभ घ्या. site वर क्लिक करा.अनुक्रमणिका दिसेल. त्यातल्या कोणत्याही अक्षरावर click करा. त्या अक्षराने सुरुवात होणारी सर्व गीते दिसतील. त्यातल्या पाहिजे त्या गाण्यावर click करा.
उजवीकडे लाल रंगाचा Player दिसेल. त्यावर क्लिक केले की गाणे सुरू होईल.अनुक्रमणिकेच्या डावीकडे गीत प्रकार दिसतील .त्या प्रमाणे देखील निवड करू शकता.👇
https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika