Sunday, June 22, 2025
Homeसाहित्य"धर्मवीर राजे संभाजी"

“धर्मवीर राजे संभाजी”

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन !

छत्रपती संभाजी राजांना करू वंदन
धर्मवीराचे अतुलनीय शौर्य शब्दातीत IIधृII

बालपणी हरपले राजांचे मातृछत्र
राजमाता जिजाऊंनी केले बाळ संगोपन
बहुभाषां शिकून केले ग्रंथ साहित्य निर्माण II1II

स्वराज्यप्रेमाचे बाळकडू मिळाले घराण्यांत
वाघिणीचे मुख फाडून दात मोजणारा मर्द
न्यायनीतीने राज्य करी शिव वारसा जपून II2II

मर्द मराठ्याचा असे जागृत स्वाभिमान
बुद्धिनिष्ठ महा पराक्रमी महातेजवान
क्षत्रिय कुलावतंस रणवीर विद्वान II3II

“छावा” असे सार्थ नामाभिधान भूषण
हिंदवी स्वराज्याचा भगव्याचा राखे सन्मान
शिव पुत्रास मानाचा मुजरा कीर्ती दिवगंत II4II

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?