Saturday, May 10, 2025
Homeबातम्याIPS: महाराष्ट्र पोलीस सेवेतील १६ अधिकारी झाले आयपीएस

IPS: महाराष्ट्र पोलीस सेवेतील १६ अधिकारी झाले आयपीएस

भारत सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील पुढील अधिकाऱ्यांची नाम निर्देशाने आयपीएस साठी निवड केली आहे.

निवड यादी २०१७ – १) श्री एस जी वायसे पाटील २) श्री ए एम बारगळ ३) श्री एन टी ठाकूर ४) श्री एस एल सरदेशपांडे ५) श्री नितिन प्रभाकर पवार ६) श्री डी पी प्रधान

निवड यादी २०१८- १) श्रीमती एम एम मोहिते ( श्रीमती शीला डी साईल ) २) श्री पांडुरंग आर पाटील ३) श्री टी सी दोसी ४) श्री बी बी पाटील ( वाघमोडे ) ५) श्री एस एस बुरसे ६) श्रीमती सुनिता व्ही साळुंखे – ठाकरे ७) श्री एस एम परोपकारी ८) श्री एस एस घारगे ९) श्री रवींद्रसिंह एस परदेशी १०) श्री पुरुषोत्तम एन कराड.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास