तुम्हाला प्रवासाचं वेड आहे का ? “अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड पर्यटन विशेष” या खास कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणं, संस्कृती आणि ब्रँड्सची ओळख करून घ्या !
या अनोख्या कार्यक्रमात भाग घ्या आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षण स्थळांपासून, अप्रतिम ब्रँड्सपर्यंत सर्व काही जाणून घ्या ! महाराष्ट्रात पर्यटनासाठी कोणते ब्रँड्स सर्वोत्तम आहेत हे जाणून घेऊन तुम्ही तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी योग्य ठिकाण निवडा.
महाराष्ट्रातील हजारो पर्यटन संस्थांपैकी फक्त नऊ संस्था बनू शकल्या … ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’. हजारोने व्होटिंग झाले. आता वेळ आहे पुरस्काराची.
ट्युलिप हॉलिडेज, खवणे कयाक्स, दीपक वर्ल्ड व्हेकेशन्स हे सर्वात लोकप्रिय ब्रँड ठरले आहेत
तर सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा ब्रँड ठरले आहेत
बेसिल लीफ हॉलिडेज, जोगळेकर कॉटेज, शिवांजली हॉलिडे होम, राजगुरू टूर्स.
सर्वात कल्पक ब्रँड ठरले आहेत ईशा टूर्स आणि फ्लाईंग कोकण.
हे निर्णय घेणाऱ्यांसोबत संवाद साधा, प्रभावशाली व्यक्तींशी नेटवर्क करा.
वेळ : बुधवार १२ मार्च २०२५
दुपारी ४.००.
स्थळ : कोहिनुर मॅनेजमेंट स्कुल, कोहिनुर सिटी, किरोळ रोड, ऑफ एल बी एस रोड, विद्याविहार आणि कुर्ला पश्चिम.
प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहेत, डॉ अविनाश फडके, अध्यक्ष, अगिलस डायग्नोस्टिक, श्री अँजेलो राजेश अथाइडे, अध्यक्ष, सेंट अँजेलो समूह, श्री चैतन्य ताठारे, उपायुक्त, वस्तु व सेवा कर, डॉ स्वेतलाना तातुसकर, संचालक, कोहिनूर बिझिनेस स्कूल, अर्थसंकेत चे संस्थापक डॉ अमित बागवे, मॅजिक १०४.४ एफ एम चे आर जे अक्की आणि न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ.
अधिक माहितीसाठी संपर्क: ८०८२३४९८२२
मोफत पाससाठी, व्हॉट्स ॲप करा : Mahabrand_Name – https://Wa.me/+918082349822/
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800