Sunday, February 1, 2026
Homeबातम्यानवी मुंबई : १०० रुपयात अँब्युलन्स सेवा

नवी मुंबई : १०० रुपयात अँब्युलन्स सेवा

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही काही अँब्युलन्सचालक रुग्णांची, त्यांच्या कुटुंबियांची अडवणूक करून अवाच्यासव्वा पैसे घेत असल्याच्या बातम्या समाज मन अस्वस्थ करीत होते.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील समाज हितचिंतक श्री राघव नरसाळे यांनी अवघ्या १०० रुपयात अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या सेवेंतर्गत रुग्ण आणि त्याच्या सोबत १ नातेवाईक अशा दोघांना, घर ते रुग्णालय किंवा रुग्णालय ते घर अशी सेवा मिळेल. ही सेवा सोमवार ते शनिवार सकाळी १०  ते रात्री १० या वेळेत उपलब्ध असेल.

तरी गरजूंनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9820770021 असा आहे.

नवी मुंबईत सुरू झालेल्या या अभिनव सेवेचे अनुकरण ईतरही ठिकाणी झाल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठाच दिलासा मिळेल.

– अलका भुजबळ  9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9