Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याआयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

१) श्री प्रवीण परदेशी यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग या पदावर करण्यात आली आहे.

२) श्री रणजीतकुमार, संचालक(माहिती तंत्रज्ञान) मंत्रालय मुंबई यांची नियुक्ती सहसचिव, मुख्य सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

३) श्री व्ही पी फड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांची नियुक्ती सदस्य सचिव, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे.

४) डॉ पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर करण्यात आली आहे.

५) श्री राहुल गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद या पदावर करण्यात आली आहे.

६) श्री मनुज जिंदाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
भामरागड, गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर करण्यात आली आहे.

७) श्रीमती मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
धारणी, अमरावती यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या पदावर करण्यात आली आहे.

– टीम एनएसटी. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?