अमेरिकेत गेली 40 वर्षाहून अधिक काळ कर्करोगावर संशोधन करणार्या, विविध माध्यमांतून नागरिकांचे प्रबोधन करणार्या तसेच मराठीतील “कर्करोग आणि आपण“, इंग्रजीतील Relieving Secrets of Cancer या पुस्तकाच्या लेखिका डॉ सुलोचना गवांदे यांच्याशी घर बसल्या संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळत आहे.

अमेरिकेतील श्री योगा मेडिटेशन अँड वेलनेस या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दूरस्थ प्रणाली (zoom) द्वारे डॉ सुलोचना गवांदे या “कर्करोग आणि जीवनशैली” या विषयावर इंग्रजीतून मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाची अमेरिकन वेळ ही रविवार, दि. 1 नोव्हेंबर 2026 सकाळी 11 वाजता तर भारतीय वेळ त्याच दिवशी रात्री 8.30 ही आहे.

या संवादात सहभागी होण्यासाठीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
https://shri-yoga-org.zoom.us/j/85026332067?pwd=FCBc9ZY1qFajqlm3p3il1mTAeqrirN.1: अमेरिकेतील डॉ सुलोचना गवांदे यांच्याशी संवादाची संधीआपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी योग्य जीवनशैली किती आवश्यक आहे, हे समजून घेण्यासाठी आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800
