Homeबातम्या16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांचीही बदली

16 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंढे यांचीही बदली

महाराष्ट्र शासनाने आज अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.

१) श्री अण्णासाहेब मिसाळ – विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

२) श्री लोकेशचंद्र – प्रधान सचिव, जलसंपदा विभाग.

३) श्रीमती अंशु सिन्हा – सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

४) श्रीमती दीपा मुधोळ – प्रकल्प व्यवस्थापक ,जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई

५).श्री एस एम देशपांडे – प्रधान सचिव( प्र.सु. व र. व का.)

६) श्री कैलास जाधव – आयुक्त, नाशिक महानगरपालिका

७) श्री एस एस पाटील – सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

८).डॉ एन बी गिते – सहव्यवस्थापकीय संचालक, एम एस ई डी

९) श्री अविनाश ढाकणे – परिवहन आयुक्त

१०)श्री शेखर चन्ने – उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एस टी महामंडळ

११) श्री रामास्वामी – आयुक्त तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

१२) श्री तुकाराम मुंढे – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

१३) श्री राधाकृष्णन बी ,आयुक्त, नागपूर महानगरपालिका

१४) श्रीमती आर विमला – अभियान संचालक, जल जीवन अभियान, मुंबई.

१५) श्री चंद्रकांत डांगे – संचालक, भूजल सर्वेक्षण

१६) श्री रोहन घुगे – प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments