Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्य✨ तू शोध घे, "अतुल मना"…जगण्याची दिशा ! 🌿🛤️

✨ तू शोध घे, “अतुल मना”…जगण्याची दिशा ! 🌿🛤️

🔍 तू शोध घे ‘अतुल मना’, जगण्याची दिशा,
🌟 कुठे सत्य लपले ? कुठे आहे आशा ?

🌙 स्वप्नांतली दुनिया, सत्यात कुठे ?
🛑 हरवली वाट का ? विसरलास कुठे ?

क्षणभंगुर आहे हे जीवन प्रवाह,
🏡 सापडो तुला तू शाश्वत निवास ।

🌪️ विचारांच्या वादळात शांती सापडो,
🙏 गुरूच्या चरणी तू सत्वर वळो।

🕯️ प्रेमाचा दीप तू हृदयी जागव,
💖 सेवेच्या वाटेने अंधार घालव।

🔍 तू शोध घे ‘अतुल मना’, जगण्याची दिशा,
😊 नित्य मुक्त आनंदाने तू निघून जा,
🚫 ठेवू नको मनी कोणतीही अपेक्षा !

📖✍️ रचना : अतुल सोनवणे. 📚🙏😊

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं