Homeसाहित्यप्रश्न साहित्य प्रश्न By NST Team November 16, 2021 0 204 Share FacebookXPinterestWhatsAppPrintTelegram थेंबात पाणी पाण्यात थेंब आधी कोण ? उन्हात झाड झाडात उन्हं कोवळं कोण ? ढगात पाऊस पावसात ढग ओलसर कोण ? नभात तळं तळ्यात नभ निळसर कोण ? मनात काळ काळात मन गुंतलंय कोण ? शून्यात जग जगात शून्य अपूर्ण कोण ? दीपाली दातार – रचना : दीपाली दातार Post Views: 26 Share FacebookXPinterestWhatsAppPrintTelegram Previous articleपूज्य बाबासाहेब…Next articleप्रा. बाळासाहेब पाटील सन्मानित NST Team RELATED ARTICLES साहित्य वाचक लिहितात… September 15, 2026 साहित्य गणपती आरती September 15, 2026 साहित्य ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ७ September 15, 2026 LEAVE A REPLY Cancel reply Comment: Please enter your comment! Name:* Please enter your name here Email:* You have entered an incorrect email address! Please enter your email address here Website: Save my name, email, and website in this browser for the next time I comment. - Advertisment - Most Popular वाचक लिहितात… September 15, 2026 स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे September 15, 2026 गणपती आरती September 15, 2026 ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ७ September 15, 2026 Load more - Advertisment - - Advertisment - - Advertisment - Recent Comments Bharati Chidgupkar on माझी जीवन नौका : १७ सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : १७ Jagdish Avachat on माझी जीवन नौका : १७ Nagesh Shewalker on स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे Dr Pramod Yadgirwar on पुस्तक परिचय Deepak Kannal on माझी जीवन नौका : १६ shivani Gondal on दिन विशेष : आत्महत्या प्रतिबंध दिन shivani Gondal on दिन विशेष : आत्महत्या प्रतिबंध दिन Pratibha saraph on दिन विशेष : आत्महत्या प्रतिबंध दिन Vedvati Kulkarni on Gen Z ने साजरा केला आईचा वाढदिवस ! Vedvati Kulkarni on भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही : देवेंद्र भुजबळ डॉ. सुरेखा विवेक जोशी on माझी जीवन नौका : १६ विजय जोशी on माझी जीवन नौका : १५ सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : १६ Ramdas Khare on ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ६