Monday, December 22, 2025
Homeसाहित्यनारी शक्ती

नारी शक्ती

सृजनशील नारी
युगायुगांचे पर्व |
अंतराळातही झेपावते
आहे तिचा आम्हा गर्व ||१||

संस्कारी मन तीचे घडवते
शिवबा,अब्दुल कलाम |
बुद्धीचा कस लावते ती
कार्या तिच्या सलाम ||२||

अनेक वेळा लागतो तिच्या
बौद्धिक, मानसिक क्षमतेचा कस |
तरीही हसतमुखाने करते
जीवनी आणते मधुर रस ||३||

कोमल हदयात आहे तीच्या
ममतेच्या विविध नजरा l
कात्यायनीचा जागर करता
स्त्रीशक्ती उत्साहाला मानाचा मुजरा ||४||

संरक्षण, वचनबद्धता
सहजीवन, आपलेपणाचे नाते |
मातृत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण रूप
बाल्य संगोपन, निगा गुण गाते ||५|

– रचना : सौ.प्रिती प्रकाश भिसे

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹खूप छान कविता 🌹

    सर्व विषय समाविष्ट आहे.

    सौं. प्रिती जी धन्यवाद
    🌹🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37