नमस्कार, मंडळी.
विज्ञानाने खूप प्रगती केली आहे ,करतही आहे. मानवाला हितकारक ठरणाऱ्या प्रगतीतील एक महत्वाची बाब म्हणजे, निकामी होणाऱ्या आपल्या शरीरातील अवयव बदलणे ही होय.
अर्थात असे जरी काही शक्य होत आहे,तरी माणसाचे मन, मेंदू ,भावना अजून तरी बदलणे शक्य झालेले नाही, हे युनायटेड किंग्डम मधील जेष्ठ कवयत्री सौ लीना फाटक यांनी त्यांच्या Bodyparts या
मराठी – इंग्रजी संमिश्र कवितेत छान व्यक्त केले आहे. या कवितेविषयीच्या व अन्य लेखनाविषयीच्या प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
आपली
टीम एनएसटी
१. फारच छान लीना.👍👌❤️
– ऊर्मिला तळवलकर
२.👌👌
तनुजा प्रधान, चार्ल्सटन, अमेरिका
३. लीना फाटक यांची कविता प्रभावी…
…वास्तववादी !!!
– डॉ मधुसूदन घाणेकर. पुणे
४. An amazing poem. 👏👏
you have expressed in beautiful words 👏👏- केशव फडणीस
५. Very good lina 👌👌👌😀
– डाॅ. शिला हर्षे
६. वहिनी खूप छान.
नाही मिळणार दुसरे मन🌹🙏🏻🙏🏻🌹
– सौ लता जोशी, रत्नागिरी
७. Super se uper👌🏻👏
– मृदुला खरे, बॅंगलूरु
८. बॉडी पार्ट्स
मस्त कविता👌
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.
हलकं फुलकं या सदरातील श्री विलास कुडके यांच्या
“खिडकी”वर आलेले, काही स्वानुभव ही सांगणारे अभिप्राय
पुढे देत आहे…
खिडकीशी भावनिक नातं सांगणारा विलास कुडके यांचा लेख फारच सुरेख !
– सौ. राधिका भांडारकर, पुणे
श्री विलास कुडके यांची “खिडकी” अतिशय सुंदर.
खिडकीतून दिसणारे जग व मनुष्याच्या मनातील त्याविषयीच्या भावना सुंदर रितीने मांडल्याबद्दल लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
अभिनंदन…🙏
– श्री लक्ष्मीकांत विभुते, नवी मुंबई.
हलकं फुलकं : खिडकी
अप्रतिमच..
– श्री मधुसूदन घाणेकर, पुणे
विलास कुडके सर, मनाला खूप भावली ‘खिडकी’. सहज सुंदर लिखाण आहे अगदी. मनापासून शुभेच्छा.
– डॉ राणी खेडीकर. पुणे
हलकं फुलकं 👌
– श्री गणेश डांगरे, नगर
हलकं फुलकं : खिडकी वाचन केलं, लेखकाचं लेखन आणि त्या लेखनाला तुमच्या संपादनाचं कोंदण ! छान भट्टी जमून आलीय.
लेखक आणि संपादक द्वयींचं मनापासून अभिनंदन.👏👏💐
– श्री दशरथ पाटील, नगर
Very good article. I was not knowing that u r poet also
– श्री भिक्कू महेंद्र कौसल
निवृत्त संचालक (माहिती)
👌👍
– सौ रेणुका वाघ
छान
-श्री हेमंत खैरे
तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास खिडकीच्या प्रतीकाद्वारे तुम्ही प्रांजळपणे चितारला आहे, अभिनंदन! चांगले कसे लिहायचे हे लिहिता लिहिताच शिकत जातो माणूस!आगे बढो… शुभेच्छा!
– श्री प्रल्हाद जाधव, निवृत्त संचालक (माहिती)
मेरे सामनेवाली खिडकीमे एक चांदसा तुकडा रहता है… बक अप… विलास. 💐
– श्री सुधाकर धारव, निवृत्त उपसंचालक (माहिती)
Dear Vilasji u have elaborately described “Mahima” of window. All of us have liking for window for some or other reason. Travellers for viewing new terrain n nature’s beauty while in house we need it for fresh n light. Amateur lovers during their youth to have glimpse of his or her beau or sweetheart. The film song Meri samne wali khidki me….is very popular as one can have a darshan of his Chand ka tukda that too stealthily without other’s notice. Love grows in window, poet while peeping through it can produce beautiful poetry. If our house has widow,the fresh air sun rays passing through it gives u great pleasure. Such is the Mahatmya of window. Well done. Congrats. Thank u dear editor for serving such a delicious literary dish to us that also helped many of us to remember that Chand ka tukda. Offcourse to those who are fortunate to have it.🥰
– श्री रणजितसिंग चंदेल
Nice Article. Best wishes. 💐💐💐
– श्री दिगंबर पालवे
👌🏻👌🏻
– श्री भालचंद्र श यादव
Mast👌👌
– सौ उज्ज्वला नेरकर
हलकं फुलकं या नावाचे पुस्तकं वाचायला आवडेल.
लेखकांनी ते लवकर प्रकाशित करावे .
हलकं फुलकं वाचणे सर्वानाच आवडेल
छान लिहितात लिहिते रहा
– श्री नितीन बागुल
अप्रतिम लेख !
निरिक्षण, भावनांचं सुंदर वर्णन ,ह्द्य आठवणींची गुंफण आणि साहित्य मूल्य असणारा हा लेख खूप आवडला !
कार्यालयातील computer ची खिडकी (Windows…) Add करता येईल ! ज्याने विश्वाचे ज्ञान भांडार आपल्याला उघडून दिले !!!
– श्री प्रमोद नलावडे, निवृत्त सचिव. महाराष्ट्र शासन
खुप छान
– श्री चेतन अशोक कुडके
विषय छान.. आवडता
– सौ रामकली पावसकर
खूप सुंदर लेखन.
– श्री सुबोध जोशी
अप्रतिम लेख👌💐
– सौ अमृता अनप
Great article.
– सौ प्रिया रामटेककर
💕🙏💕 अप्रतिम लेख 🙏🌺🙏
– सौ मनिषा पवार
खिडकीशी असलेले अनुबंध खरोखरच खूप खूप मनाला भारावणारे आहेत. असेच व्यक्त होत रहा, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
– श्री चंद्रकांत आमले
आवडले
– श्री अनिल ठाकरे
प्रवासात अशी खिडकीत विवाह होईपर्यंत बसलो, त्यानंतर ती जागा मला सदैव पत्नीला बहाल करावी लागली. अगदी दोन तीन वेळा जो विमान प्रवास केला त्यावेळी सुध्दा. आता आम्ही 15 व्या मजल्यावर रहायला आलो तिथे अगदी मोठ्या खिडक्या असून त्यामधून अथांग सागर आणि राजभवन ते नरिमन पाॅईंट, कफ परेड पर्यंतचा भाग अप्रतिम दिसतो.
सायंकाळी सूर्यास्त व सभोवतालचा आसमंत निरनिराळया रंगानी उधळलेला पहायला मिळतो. रात्री सुध्दा असेच विलोभनीय दृष्य पहाता यैते. सकाळचा चहाही याच खिडकी जवळ बसून पितो.
आता ही खिडकी जिवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ आपल्या लेखामुळेच मी खिडकीचे महात्म्य सांगू शकलो. आमच्या खिडकीतून काढलेले
काही फोटो पाठवित आहे.
धन्यवाद साहेब !
– श्री किरण ठाकूर
चित्रसफर मध्ये गायक के के यांच्या श्री संदिप भुजबळ यांनी लिहिलेला लेख खूप वाचकांना भावला. काही प्रतिक्रिया पुढे देत आहे…
चित्रसफर: के के वर लिहिलेला लेख खूप छान.
– प्रिया मोडक, आर्टीमीडिया. मुंबई
👌👌👌👍👍👍श्री सतीश वाघमारे जलसंपदा विभाग अहमदनगर
Nice 👍
-श्री भाऊसाहेब शेटे जलसंपदा विभाग संगमनेर
छानच लिहायला लागलास. 👍👍मनापासून अभिनंदन 💐💐💐💐
– सौ राखी लोखंडे. सोलापूर
संदिप, खूपच सुंदर लिहिलंय.
लिखाण छानच करतोस, keep it up👌👍👍
– श्री सतीश मालवणकर सेवानिवृत्त dm. अकोले
🌹👌🌹
-श्री सुनील उंडे राहुरी
खुपच छान अगदी झक्कास…👍
-श्री सुभाष सोनवणे जलसंपदा विभाग अहमदनगर
Hi Sandeep bhaiya
Khupach Chan mahiti Gola Keli ahes tu!!!!
Ha iconic singer (KK) itka bhari gaicha ki mala vatte to old singers jase ki Kishore Kumar vagaire cha takkar cha hota.
Aso, thanks Sandeep punha ekda and RIP KK the ever green and great singer.
Hats off to you🙂🙏🏻👍🏻
-श्री गजानन हेलसकर मुंबई
Great post
-श्री हर्षल मोठेगावकर संगमनेर
Nice 👍☝️👏 -कुमार माळवे
घुलेवाडी ,संगमनेर
Very great post 💐
सौ राणी संदीप भुजबळ संगमनेर
खूपच छान माहिती. -रजनी टिभे
राजुर
खूपच छान 👍
– श्री दीपक गायकवाड जलसंपदा विभाग संगमनेर
खुपच छान् 👌🌹
-श्री राम पटासकर संगमनेर
भारी 👌
-श्री प्रशांत गवळी नाशिक
अतिशय छान…
KK बद्दल मोजक्या शब्दात खूप लिहले आहे.
-श्री अविनाश ठाकूर मुक्तांगण मित्र राहूरी
👌👌👌👌👍🏻
सौ गीता उत्कर्ष रासने संगमनेर
खूपच डिटेल माहिती के के ची .छान, सुंदर👌👌Fantastik lekh
-श्री महेश अस्वले संगमनेर
मित्रा गायक कलाकारांबद्दलचं तुझी माहिती अप्रतिम आहे.
तु ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल लिहितोसना , असं वाटतं तु त्यांच्या सोबत राहिलाय, त्यांच्यात वावरलास, त्यांच्याशी तुझी नाळ जोडलेली आहे.जसा कि तू त्यांचा फँमिली मेम्बर आहेस.
के के चं असं अचानक जाणं फार दुख: देवून गेलं …
मला गायक म्हणून असं वाटतं कि,प्रसिद्धीच्या काळात प्रत्येक कलाकाराने शरिराला जास्त ताण देवू नये, सारखे प्रोग्राम करणे, जेवण,झोप,यांच्या वेळा वारंवार बदलत राहणे, त्यातच मानसिक तणाव येणं यामुळे असे प्रसंग ओढावतात.असो.
तुझं लेखन अप्रतिम आहे👌🏻के के च्या स्टोरीबद्दल तुझं अभिनंदन व तुला तुझ्या पुढच्या स्टोरी साठी हार्दीक शुभेच्छा💐🙏🏻-श्री श्याम हिंगे
अधीक्षक, जलसंपदा विभाग औरगाबाद
दिल को बहोत छु गया के के👌👍
श्री महेश रासने, संगमनेर
Excellent 👍🏾 निलिमा मेहता, नाशिक
Mast👌
सौ कल्पना जवकर. मुंबई
अप्रतिम👌 मला संगीत क्षेत्रातील जास्त माहिती नाही परंतु तुझ्या चित्र सफर या सदरा मुळे मला बऱ्याच नामांकित गायकांची माहिती मिळाली. त्यांचा जीवनपट समोर आला त्यांचा संघर्ष समजला. त्या लेखात तू केलेली शब्दरचना, आशयाची मांडणी अतिशय उत्तम आहे. तू उत्कृष्ट लेखक होऊ शकतो असे मला वारंवार वाटायला लागले. कीप इट अप अँड बेस्ट ऑफ लक . -श्री अशोक सातपुते संगमनेर सुंदर….👌👌
– श्री निशिकांत पाटसकर पुणे
👌👌सुरेख
-सौ अंजु खडतरे जलसंपदा विभाग अहमदनगर
👌👍👍छान
-श्री विनोद पंडित जलसंपदा विभाग अहमदनगर
👍👌सुरेख
सौ दीपा सिंग, नगर
खूप छान लिहिली स्टोरी.. अप्रतिम 👍🌹मी संपूर्ण स्टोरी वाचली. तू खूप छान अभ्यासपूर्ण लिहितोस असे निदर्शनात येते. -श्री. किरण चिंचे, पुणे
👌🌹छान लिखाण
श्री.उमेश रासने. संगमनेर
🌹 स्टोरी अतिशय सुरेख
-सौ मेहेर मॅडम, राहुरी
खूप छान लिहिले आहे. श्री अनिल गरगडे. मुंबई
खूपच छान संदीप भैय्या, सुंदर लिखाण आहे, के.के.यांचे बाबत ची संपूर्ण माहिती व्यक्तिमत्त्व पूर्ण उलगडले आहे .असाच प्रयत्न तुझ्या कडून कायम होवो.
-श्री विजयकुमार लोखंडे सोलापूर
Khupach Sundar ase varnan…..
Ajaramar ase gayan/singing….. Shraddhanjali….
Apale vishesh aabhar ki, sundar mahiti jagasmor mandali…. Dhanyawad.
-श्री हेमचंद साखरे डिफेन्स अधिकारी अहमदनगर
खूपच छान! मामांनी खूप कष्ट करून जे काही नाव मिळवले ते अभिमानास्पद आहे त्या बरोबर मामींनी पण त्यांना छान साथ देवून त्याच प्रमाणे मुलांवर व नातवडांवर चांगले संस्कार केले. सुना म्हणजे मुली याप्रमाणे त्यांना समजून घेवून नवीन काही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा श्री. मामा व सौ. मामी यांचा आम्हाला अभिमान आहे. 🙏🏻🙏🏻
-सौ सविता अनिल हेडे. सातारा.
नाशिकच्या प्रा .सुमती पवार यांची कविता, पावसाच्या विविध छटांचं दर्शन देणारी, यथार्थ आणि उत्तम कविता असून लोकगीतांच्या उत्तम चालीत सहजपणे गुणगुणता येणारी आहे. सर्वार्थाने पावसाचा भाव प्रभावीपणे प्रकट करणारी आहे.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन
‘एक काजवा’ ही गझल जगण्याला बळ देणारी आहे असे प्रारंभी वाटते; पण हळूहळू ती निराश मनःस्थितीकडे प्रवास करते, त्यामुळे रसभंग होतो… त्यांना म्हणावे सद्यस्थितीत आशावाद हे जगण्याचे मोठे मूल्य ठरले आहे. त्याची आपण सर्वांनी पाठराखण केली पाहिजे.
– प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक, मुंबई.
गझल – एक काजवा.
स्नेहलता ताई
आयुष्यात आलेले एकटे पणा .त्याचे दुःख आणि त्याच्या सोबतीला आलेली अनेक संकटे.
खूप छान शब्दात मांडलीत . आणि हे मात्र खरे आहे. जिवंत पाणी कोणी नसते. मृत्यू नंतर त्यांना अमांत्रणा ची गरज नसते.
खूपच मनाला भावले. एक काजवा🌹
– संगीता सावंत. महाड
Elections in Australia is a nice arrangement but it is possible in small countries only. Harshvardha joglekar took best review as compared to India. Dev bhujbal also selected it for publication is a rewarding thing.
– Sudhakar Dharav. Former Dy Director,
DGIPR
ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीची जोगळेकरांनी दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे.
-राम खाकाळ. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन
प्रकाश फ़साटे यांचा दारुचे दुष्परिणाम हा लेख अभ्यास पूर्ण आहे. नक्कीच वाचून परिणाम होईल .
धन्यवाद देवेन्द्र.
– अशोक डुंबरे. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे.
खूप खूप धन्यवाद सर मनापासून आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातही सर्वांपर्यंत आवर्जून पोहचता प्रत्येकाच्या लेखणिला तुमच्या माध्यमातून न्याय देता आज पुन्हा एकदा नव्याने माझ्याही लेखणीला तुमच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल मनस्वी सहृदय धन्यवाद पावसावरची माझी कविता पोर्टलवर समाविष्ट केली आहे पाहून खूप आनंद व समाधान झालं 🙏🙏
– माधवी ढवळे. राजापूर
फिरोजभाई माझेही मित्र आहेत १९८३ पासून 🙏
– प्रभाकर सातपुते. नगर
Great I know him very closely as my elder sonDrAbhijeet who is presntly in USA started his TableTennis in Firojbhais Home in 1987-88 We were staying very close by I will forward this post to him Thnx lot &Long Healthy &Happy Life Regards.
– JK
अरे वा फिरोज शरद कॅदर व छगणसेटचे चिरंजीव हा तर दुर्मिळ फोटो आहे फिरोज नगरकर तुझे जोरदार कौतुक करत आहेत छान आहे
-सुभाष महाजन
विश्वास सोहोनी यांचे फिरोजभाई हे व्यक्तीचित्रण फारच आवडले. खर म्हणजे असे व्यक्तीमत्व
कमीजास्त फरकाने सर्वच ठिकाणी दिसून येते. पण या पध्दतीने ते रंगवले, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. संपादक भुजबळ यांनी त्याला चार चांद लावलेत. धन्यवाद. 🌹
-सुधाकर धारव
फुलसुंदर साहेब आणि आम्ही थोडे दिवस शेजारी होतो मी त्यांचा परिवार ओळखते टिळकनगर हून ठाण्याला रहायला गेले माझे ऑपरेशन झाले तेव्हा मला त्यांची खूप मदत झाली लहान मुलगा सहा महिन्याचा होता साहेब मोठ्या मुलाला बस स्टाॅपवरुन बिल्डींग जवळ सोडायचे त्यांचे अती उपकार आहेत कसे विसरणार अशा महान व्यक्तीला. आमची माती आमची माणसं चे संपादक खूप आनंद झाला नकळत का होईना कृतज्ञता व्यक्त करायला देवेंद्र सरांकडून संधी मिळाली मनापासून धन्यवाद सर🙏
– सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
आदर्श उद्योजक मामा मुरुडकर हा लेख वाचला. खरच मराठी तरुण उद्योजकांना नक्कीच प्रेरणादायी असा ठरेल.त्यांची मेहनत, कष्ट, विनम्रता व कुटुंबाची उत्तम साथ ह्यामुळेच ते एक अत्यंत यशस्वी उद्योजक ठरलेत. रश्मी हेडे ह्यांचा खूपच छान लेख. हलकं फुलकं ह्या सदरातील विलास कुडके ह्यांची खिडकी अप्रतिम. माझ्याही जीवनातल्या खिडकी च्या खूप आठवणी जाग्या झाल्या. खिडकीतून डोकावत हा प्रवास अनुभवताना खूपच मजा आली. खूप खूप अभिनंदन. – नीता देशपांडे. पुणे
डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांनी संत चरित्र आणि पारमार्थिक शब्दकोश तयार करून एक अनमोल देणगी वाचकांना दिली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद ..
प्रभात मय स्नेहसंमेलन वृत्तान्त वाचून पुन्हा एकदा तुम्हा उभयतांच कौतुक करावस वाटतंय. आपल्या घरी बोलावून असा कार्यक्रम करण्याचा त्तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, धन्य आहे तुमची…
– सुनंदा पानसे, पुणे.