Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यकविता : राहिलेल्या पौर्णिमा

कविता : राहिलेल्या पौर्णिमा

पौर्णिमांचे माहात्म्य वर्णन करणारी दीर्घ कविता आपण नुकतीच प्रसिध्द केली आहे. पण या पौर्णिमांमध्ये पौष आणि माघी पौर्णिमेचा उल्लेख नाहीय, ही बाब केवळ लक्षात आणून न देता, प्रा सुनिता पाठक यांनी स्वतःच रचना करून ती पाठवली आहे. विशेष म्हणजे काव्य लेखनाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यांना पुढील काव्य लेखनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
– संपादक

संक्रातीचा तिळगूळ होतो पौषामधे अधिकच गोड
जेंव्हा मिळते त्याला सुवासिनींच्या वाणाची जोड
घटी बसुनि शाकंबरी स्रुजित करते भूमातेला
कुळाचार करुनि आशीर्वाद घेऊ पौर्णिमेला

भरभरुनि आले धनधान्य घरी
सुखावला मनी बळीराजा
निश्चिंत होऊनि काही क्षण
क्रुतज्ञतेचा नैवेद्य
माघी पौर्णिमेला (नव्याच्या पौर्णिमेला)

प्रा सुनिता पाठक

– रचना : प्रा सुनिता पाठक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?