Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यबेधुंद पाऊस

बेधुंद पाऊस

बेधुंद मनाच्या एकांतात
येते नेहमी तुझी आठवण

विसरूच शकणार नाही
अशी केलीय त्याची साठवण //१//

बरसतो पाऊस जेव्हा हा
मन भिजून जातो चिंब

शांत आरामात तुला सख्या रे
भिजवतो असा या आसवंत //२//

बरसून संपूर्ण सरीत तूच
बरसूनले मी मला

सरीवर सरीत ओवताना
मी तुला //३/

हे पाहीले आठवी क्षण
मन होते माझे उदासीनांचे

एकच ध्यास मला
होईल आपले मिलन //४//

बेधुंद बरसणारा हा पाऊस
चिंब चिंब देतो भिजून

हाकेला धावून येशील का
देशीचा जीवन बदलून //५//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं