Wednesday, February 5, 2025
Homeबातम्याअक्षर संवेदना : विविध स्पर्धा

अक्षर संवेदना : विविध स्पर्धा

अक्षर संवेदना दिवाळी अंक मागील 25 वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहे.

या वर्षी प्रकाशित होणार्‍या अक्षर संवेदना दिवाळी अंकातर्फे, कथा, कविता व मुखपृष्ठचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

उकृष्ठ तीन कथांना व कवितांना व अनुक्रमे रू. १.५००/-, १०००/-, व ५००/- ची प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात येतील, तसेच इतर ३ कथा व कवितांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश मूल्य वा शब्द मर्यादा नाही.

स्पर्धकांनी आपल्या कथा व कविता श्री. दीपक शेडगे, संपादक, अक्षर संवेदना, अक्षर संवेदना प्रकाशन,
डी-३३, पेंटा गॅलेकसी, अॅटाँपहिल, मुंबई 400037 येथे
६ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवाव्यात किंवा युनिकोडमध्ये टाईप करून ई-मेल द्वारे fulrani.advt@gmail.com वर पाठविण्यात याव्यात.

दीपक शेडगे

मुखपृष्ठ स्पर्धा
सुप्रसिद्ध चित्रकार कै. कमल शेडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुखपृष्ठ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्वोत्तम मुखपृष्ठासाठी रू. २,५००/- चे पारितोषिक देण्यात येईल.

कै. कमल शेडगे

मुखपृष्ठाचा आकार साडेसात ते साडे दहा इंच असावा. अधिक माहितीसाठी – ९९६९४०८८३५  अथवा ९८३३२५०३७२ वर संपर्क साधावा.

– देवेंद्र भुजबळ 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी