Sunday, December 22, 2024
Homeबातम्या"अर्थसंकेत" मध्ये देवेंद्र भुजबळ

“अर्थसंकेत” मध्ये देवेंद्र भुजबळ

अर्थसंकेत प्रकाशनातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांची दररोज मुलाखत घेण्यात येते.

या उपक्रमांतर्गत नुकतीच माजी दूरदर्शन निर्माते, निवृत्त माहिती संचालक तथा ‘न्युज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत रचना लचके यांनी घेतली आहे.

या मुलाखतीत श्री भुजबळ यांनी त्यांच्या प्रसार माध्यमातील ३५ वर्षातील विविध अनुभव, प्रयोग तसेच सध्याची प्रसार माध्यमे या विषयी माहिती दिली.

ही पूर्ण मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
YouTube https://m.youtube.com/watch?v=A2g1iu4Qiwc

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. मनापासून अभिनंदन, देवेंद्र जी..!!
    (गुरुकृपा संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने )

  2. अर्थसंकेत मध्ये श्रवणीय व कार्य विस्तार मुलाकात ऐकणे हा अविस्मरणीय आनंद झाला आहे. त्यासाठी आ.संपादक देवेंद्र भुजबळ साहेबांचे अभिनंदन व शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments