Sunday, June 22, 2025
Homeबातम्याठाणे : टिपटॉप प्लाझा मध्ये न्यूज स्टोरी टुडे ची पुस्तके

ठाणे : टिपटॉप प्लाझा मध्ये न्यूज स्टोरी टुडे ची पुस्तके

प्रख्यात दैनिक पुढारी वृत्तपत्राने, ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे आज, शुक्रवारी आणि उद्या शनिवारी
असे दोन दिवस “करिअरच्या नव्या वाटा” हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विविध तज्ञ, वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत.

दहावी, बारावी चे निकाल जाहीर झाले असल्याने कुठला अभ्यासक्रम करावा, कुठे, कसा करावा, हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढील भवितव्य काय असेल ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या मुलामुलींना, त्यांच्या पालकांना भेडसावत आहेत.

या दृष्टीने या सर्वांना उपयोगी पडतील अशी न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ची करिअरच्या नव्या दिशा, आम्ही अधिकारी झालो, जीवनप्रवास, समाजभूषण २, मी- पोलिस अधिकारी, अजिंक्यवीर, सत्तरीची सेल्फी, भावलेली व्यक्तिमत्वे अशी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तरी ठाण्यातील मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी केले आहे.

या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी संबंधित क्यू आर कोड स्कॅन करून किंवा
http://forms.gle/No1Vtsf5cqWo/PBR6 या गुगल लिंक चा वापर करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक : 9820750669

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. न्यूज स्टोरी टुडे ह्या प्रकाशन संस्थेची सर्वच पुस्तके खूप छान प्रेरणादायक आहेत. ठाण्यात ती एकत्रितपणे पाहायला व विकत घ्यायला मिळणार ही गोष्ट खूपच आनंददायक व अभिमानास्पद आहे. त्यासाठी श्री देवेंद्र भुजबळ सर, अलका भुजबळ मॅडम व सर्वच संबंधित लेखकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?